पोस्ट्स

जून ६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कडुलिंबाचे फायदे

इमेज
कडुलिंबाचे फायदे आणि औषधीय गुण ऐकून तुम्हीही व्हाल चकीत! आयुर्वेदामध्ये कडूलिंबाच्या पानाला खूपच महत्त्व देण्यात आलं आहे. कडूलिंबाच्या (Indian Lilac) वापराने बरेच आजार बरे होतात. कडूलिंबाची पानं भलेही कडू असतात पण मधील अँटिबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीपॅरासिटीकसारखे गुण असतात, जे कडूलिंबाला अतिशय खास बनवतात. भारतामध्ये कडूलिंबाला साधारणतः ‘गावठी औषध’ असं म्हटलं जातं. यामध्ये अनेक गुण आढळतात. कडूलिंबाचं झाड असं झाड आहे, ज्याचा प्रत्येक भाग कोणत्या ना कोणत्या आजारावर गुणकारी आहे. भारतीय वेदांमध्ये कडूलिंबाचं नाव हे सर्व प्रकारच्या आजारांवरील औषध म्हणून घेतलं जातं. रोग निवारण औषधी अर्थात सर्व आजारांना रोखणारी वनस्पती कडूलिंबाला म्हटलं जातं. कडूलिंब हे दोन प्रकारचं असतं. त्यापैकी एक गोड कडूलिंब आणि एक कडू कडूलिंब असतं. दोन्हीमध्ये औषधीय गुण आढळतात. पण गोड कडूलिंबापेक्षाही कडू कडूलिंबामध्ये औषधीय गुण जास्त असतात. आधुनिक शोधाप्रमाणे सिद्ध झालं आहे की, कडूलिंबामध्ये असणाऱ्या औषधीय गुणांचा हात कोणीच धरू शकत नाही कडूलिंबाचे फायदे  भारतामध्ये घराजवळ कडूलिंबाचं झाडं असणं हे शुभ मानलं जातं कार...