पोस्ट्स

RTE 25% PORTAL लेबलसह पोस्ट दाखवत आहे

RTE 25% portal WEBSITE

  RTE 25 %  ज्या बालकांचे नाव प्रतीक्षा यादीत आहे त्यांनी आत्ता ADMIT CARD ची प्रिंट काढू नये. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु झाले कि RTE Portal वर सूचना देण्यात येतील व SMS येतील मगच प्रिंट काढावी.  प्रवेश यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत १० मे २०२२ पर्यंतच आहे.  प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर SMS प्रप्त होतील परंतु फक्त sms वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या tab वर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती मिळेल.  लॉटरी लागलेल्या पालकांनी allotment letter ची प्रिंट काढण्यासाठी Rte पोर्टल वर जाऊन online application या टॅब वर क्लिक करावे.  User login या टॅब वर आपला प्रवेश अर्ज क्रमांक आणि पासवर्ड लिहून login करावे  Login केल्यावर admit card वर क्लिक करावे आणि allotment लेटरची प्रिंट काढावी.  प्रवेश घेण्याकरता allotment letter ची प्रिंट आणि आवशयक कागदपत्रे घेऊन नजिकच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा व प्रवेश न...