पोस्ट्स

ऑगस्ट ४, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जर एखाद्या व्यक्तीने

इमेज
  जर एखाद्या  व्यक्तीने  आपला विश्वास तोडला तर  आपण त्याचा विश्वास तोडायचा नाही  फक्त आपण त्या व्यक्तीला त्यावेळेला  एकटं सोडून द्यायचं जेव्हा त्याला आपली सर्वाधिक जास्त   गरज असेल.... 

परावर्तन पद्धत

परावर्तन पद्धती  वर्तमानकाळातील प्रश्नांची उकल भूतकालीन घटनांच्या आधारे केली जाणे परावर्तन होय. परावर्तन म्हणजे मागे वळून पाहणे. आजचा ज्वलंत प्रश्न घ्यायचा व या प्रश्नांची उत्पत्ती कशी झाली, भूतकाळात कोणकोणते प्रसंग घडले, घटना घडल्या, कोणती राजकीय स्थित्यंतरे झाली याचा शोध या पद्धतीच्या माध्यमातून घेतो येतो. उदा. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद, काश्मीर प्रश्न. हे प्रश्न अभ्यासण्यासाठी घेऊन त्यांचे उत्तर शोधण्यासाठी भूतकाळातील विविध प्रसंग व घटनांचा आधार घ्यायचा. इतिहासातील कितीतरी घटनांचा अभ्यास या पद्धतीने करता येतो. उदा. बंगालची फाळणी, भारत- चीन युद्ध, कारगिल युद्ध अशा घटनांचा अभ्यास या पद्धतीने करता येतो.  इतिहास अध्यापनाच्या विविध उद्दिष्टात भूतकाळाची जिज्ञासा व वर्तमान काळाची जाणीव निर्माण करणे या दोन उद्दिष्टांची पूर्ती आपल्याला या पद्धतीने करता येते. भौतिकाळ व वर्तमान यांची सांगड घातली जात असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची वाटते. व तो मनोरंजक देखील होतो. दोष --   १. - या पद्धतीनुसार पाठ्यपुस्तक तयार करणे कठीण जाते. कारण अभ्यासक्रमाची मांडणी देखील सोपी नाही. ...

Explain the different ways of designing a course

Explain the different ways of designing a course -. Answer - The syllabus covers all the topics covered by that class. The syllabus is a complete plan while the syllabus is a part of it. The syllabus is a teaching plan designed to study a specific subject for a specific class. The curriculum has to be used to achieve the stated goals set by the curriculum.           History The subject of this topic is very sweet. History includes many historical figures, their duties, various empires, their careers, social, economic, social and religious life of the people. Also, from the time of human creation to the present time, the history accumulates. How can you explain this history to the students, considering this very sweet scope of history? How to design it? This is a very big question. Following are the suggested methods of setting up the syllabus by different educationists : -  Chronological methods        The father of the chrono...

कालखंडात्मक पद्धत :

कालखंडात्मक पद्धत :   या पद्धतीत विशिष्ट कालखंडाची निवड केली जाते व त्या कालखंडातील महत्वाची घटना प्रसंग, व्यक्ती, यांचा सविस्तरपणे अभ्यास केला जातो. बौद्ध धर्माचा विकास, मोगल कालखंड, भारतीय स्वातंत्र्याचा लढा या गोष्टी या कालखंडात येतात. या पद्धतीमध्ये कालक्रम पद्धती व प्याच प्याच पद्धती या दोन्ही पद्धतीचे मिश्रण आहे. परंतु या पद्धतीत कालखंडाच्या महत्वाच्या घटनावरच लक्ष केंद्रित केले जाते. पण त्यामानाने कमी महत्वाच्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष होते. त्यामुळे इतिहासाचे साम्यकदर्शन घडते.     ****  समकेंद्री पद्धत    पेस्तोलॉजीच्या तत्वावर आधारित हि पद्धत आहे. त्यांच्या मते इतिहासाच्या माध्यमातून समाजाची पुनर्रचना करणे शक्य आहे. रामराज्य आणायचे हे तत्व या पद्धतीवर आधारित आहे. या पद्धतीत प्रथम अभ्यासाचा गाभा निश्चित केल्या जातो. विद्यार्थीचे वय व आकलन क्षमता घेऊन विषयाचे ज्ञान अधिक व्यापक केले जाते. व त्याबरोबर अभ्यासक्रमाचा अधिक विस्तार केला जातो. यात एक विशिष्ट बिंदूपासून एक लहान वर्तुळ रेखाटण्यात येते नंतर अधिक मोठे वर्तुळ रेखाटले जाते.   लह...

Explain the different ways of designing a course

Explain the different ways of designing a course -. Answer - The syllabus covers all the topics covered by that class. The syllabus is a complete plan while the syllabus is a part of it. The syllabus is a teaching plan designed to study a specific subject for a specific class. The curriculum has to be used to achieve the stated goals set by the curriculum.           History The subject of this topic is very sweet. History includes many historical figures, their duties, various empires, their careers, social, economic, social and religious life of the people. Also, from the time of human creation to the present time, the history accumulates. How can you explain this history to the students, considering this very sweet scope of history? How to design it? This is a very big question. Following are the suggested methods of setting up the syllabus by different educationists : -  Chronological methods        The father of the chrono...

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम म्हणजे काय  सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ... अभ्यासक्रमाचा Curriculum हा पर्यायी इंग्रजी शब्द आहे. Curriculum चा शब्दकोशातील अर्थ : The whole body of course offered by an education institution. शिक्षणसंस्था देत असलेला संपूर्ण पाठ्यक्रम course.    इतिहासाचे स्वरूप अतिशय विशाल आणि विविधांगी असल्यामुळे इतिहासाचा सर्वांना उपयुक्त असा आदर्श अभ्यासक्रम तयार करणे हे मोठे आव्हान आहे. कालपरत्वे व देशनिहाय इतिहास वेगळा राहिला तसेच इतिहासाच्या अभ्यासक्रमात राजकीय, धार्मिक, आर्थिक, व औद्योगिक विभागांचा समावेश होतो.         इतिहास  म्हणजे मानवी विकासाचा वृत्तांत होय. या इतिहासाच्या व्याख्येनुसार मानवाच्या इच्छा, आकांशा, त्याचे जीवन जगण्यासाठी केलेले प्रयत्न, सामाजिक संस्था, राजकीय सत्तास्थाने इत्यादींचा समावेश इतिहासाच्या अभयसक्रमात करणे क्रमप्राप्त ठरते. शिक्षकरूपी कलाकाराच्या हातातील असे एक साधन कि, ज्याद्वारे शिक्षक आपल्या ध्यये उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांना घडवू शकतो ते साधन म्हणजे अभ्यासक्रम .. व्याख्या ---     ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

                        अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा -.  उत्तर - अभ्यासक्रमात त्या इयत्तेला असणाऱ्या सर्व  विषयांचा समावेश होतो. अभ्यासक्रम हि संपूर्ण योजना असते तर पाठ्यक्रम हा त्यातील एक भाग असतो. पाठ्यक्रम म्हणजे विशिष्ट इयत्तेसाठी विशिष्ट विषयाची अध्ययन अध्यापन योजना होय. अभ्यासक्रमांने ठरवून दिलेली निश्चित उद्दिष्ट्य गाठण्यासाठी पाठ्यक्रमाचा उपयोग करावा लागतो.           इतिहास या विषयाची व्याप्ती फार मिठी आहे. अनेक ऐतिहासिक व्यक्ती, त्यांचे कर्तृत्व, विविध साम्राज्य, त्यांची कारकिर्दी, लोकांचे सामाजिक, आर्थिक, सामाजिक व धार्मिक जीवन याचा इतिहासात समावेश होतो. तसेच मानव निर्मितीपासून तर आजपर्यंतचा काळ इतिहासात जमा होतो. इतिहासाची हि फार मिठी व्याप्ती लक्षात घेता हा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडायचा कसा ? याची रचना कशी करायची ? हा एक फार मोठा प्रश्न असतो. निरनिराळ्या शिक्षणतज्ञांनी अभ्यासक्रम रचनेच्या सुचविलेल्या पद्धती पुढीलप्रमाणे :-  कालक्रम पद्धती     ...