student database अगदी सोप्या पद्दतीने आधारकार्ड अपलोड करा.

शिक्षक मित्रांनो आपल्या सर्वांकडे User Id व Password आहेत. त्या आधारे आपण विद्यार्थ्यांचे आधार कार्ड Student Database मध्ये अपलोड करता येईल. सर्व प्रथम आपण student database मध्ये login करावे. Login झाल्यावर आपल्याला अशा प्रकारे विंडो दिसेल. अशा प्रकारे विंडो दिसल्यावर आपल्याला Excel या मेनू ला क्लिक करायचे आहे. Excel या मेनू ला क्लिक केल्यानंतर खालील प्रकारे पर्याय दिसतील. त्यामध्ये तुम्हाला Download UID हा पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्या नंतर एक Excel Shit Download होईल. त्यामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांचे एकाच वेळे आधार कार्ड नंबर अपलोड करू शकता. आधारकार्ड अपलोड करतांनी एक काळजी घ्यावी लागेल. ती म्हणजे आधारकार्ड व student database मधील विद्यार्थ्यांच्या नावाची स्पेलिंग एकच असायला हवी नाहीतर miss match मध्ये विद्यार्थ्यांचे नाव दिसेल.