पोस्ट्स

सुपर सुपर कॉम्पुटरद्वारे होणार रहस्यांची उकल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

होणार रहस्यांची उकल

 सुपर सुपर कॉम्पुटरद्वारे होणार रहस्यांची उकल आयआयटीत वैज्ञानिक करणार संशोधन  भूकंप, जलवायू , परिवर्तन , आकाशगंगा - सारख्या रहस्यावरील पडदा आता आयआयटी(कानपुर) दूर करील.  जी रहस्ये आतापर्यंत कोणाला उलगडली नाहीत त्याबद्दल वैज्ञानिक संशोधन करून सांगतील. हे संशोधन देशाच्या पहिल्या सुपर सुपर कॉम्प्युटर च्या माध्यमातून होईल. हा कॉम्पुटर येथील आयआयटीत ( कानपूर ) बसविण्यात आला आहे . कारण या संशोधनात सुपर कॉम्प्युटर पेक्षाही अनेक पट जास्त गतीची गरज होती.           हा सुपर सुपर कॉम्प्युटर १.३ पेटा फ्लॉप च्या गतीने चालणार आहे . आय आय टी सतत नवे संशोधन करून समाजाच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. आता वैज्ञानिक न सुटलेल्या नैसर्गिक आपत्तींवर संशोधन करीत आहेत . यासाठी संस्थेत सुपर सुपर कॉम्प्युटर तयार आहेत.. " या सुपर सुपर कॉम्प्युटर वर फक्त वैज्ञानिक संशोधन करणार नाहीत, तर  संस्थेसह अनेक शिक्षण संस्था च्या विद्यार्थ्यांनाही लाभ मिळेल. त्याला इंटरनेट च्या माध्यमातून ही वापरले जाईल. आय आय टी नंतर ( कानपुर ) सुपर सुपर कॉम्प्युटर ला आय आय टी ( रु...