पोस्ट्स

सप्टेंबर ३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्राझील मधील शेती उद्योग .

 ब्राझील मधील शेती उद्योग . ब्राझील मधील उच्च भूमी व किनारी प्रदेश या भागांत शेती व्यवसाय भर भराट झाली आहे. येथील सौम्य हवामान, मध्यम स्वरूपाचे पर्जन्यमान व तेथील भूरचना यांमुळे ब्राझील ची उच्च भूमी व किनारी प्रदेश या भागांत विविध प्रकारच्या पिकांचे उत्पादन होते. ब्राझील मध्ये प्रामुख्याने भात व मक्का या पिकांचे कोफी, काकाओ, (कोको) , रबर आणि उस या नगद पिकांचे आणि केळी , अननस , संत्री, व इतर लिंबू वर्गीय फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. ब्राझील देशातून सर्वाधिक प्रमाणावर कॉफी व सोयाबीन या उत्पादनाची निर्यात करतो.  

भारतातील राज्य

 1) भारतातील राज्य  अ) महाराष्ट्र , गुजरात , आमापा  ब) मणिपूर , अलाग्वास ,केरळ  क) मध्य प्रदेश ,सिक्कीम , तेलंगणा.