पोस्ट्स

प्राकृतीक भूगोलात भुरुपशास्त्राचे स्थान लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्राकृतीक भूगोलात भुरुपशास्त्राचे स्थान

 प्राकृतीक भूगोलात  भुरुपशास्त्राचे स्थान   भुरुपशास्त्र -  प्राकृतिक भूगोलाची मुख्य शाखा आहे.  पृथ्वी वरील भुरुपांचे शास्त्रीय दृष्टीकोण अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भुरुपशास्त्र होय.  अभ्यास विषयी  : डोंगर, दर्‍या, पर्वत, पठारे, मैदाने, टेकड्या, भूकंप, ज्वालामुखी, वाळवंटे,नद्या, भुहालचाली, हिमनद्या  किनारे, भूमिगत जल इये. घटकांचा अभ्यास केला जातो.  ज्या शास्त्रात भुरूपांच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला जातो त्यास भुरुपशास्त्र  असे म्हणतात.  GEO - EARTH            - भू  MORPHE- FORM     - रूप                     भू + रूप+ शास्त्र =   भुरुपशास्त्र  LAGAS - LOGY      -शास्त्र       * "भुरुपांचा तुलनात्मक अभ्यास आणि त्यांना निर्माण करणार्‍या कारकांचा विश्लेषणात्मक अभ्यास म्हणजे भुरुपशास्त्र  होय". (एस. डब्ल्यु. वुलरीज )