वाक्याचे प्रकार. ४. ) होकारार्थी वाक्य : -
वाक्याचे प्रकार. होकारार्थी वाक्य : - ज्या वाक्यामध्ये क्रियापद होकारार्थी असते त्या वाक्याला होकारार्थी किंवा करणरुपे असे म्हणतात. याचे उदाहरण खलील प्रमाणे पाहता येईल. १) तो नेहमी खरे बोलतो. २) शिक्षकांचा आदर करावा. ३) मला पुस्तक वाचायला खूप आवडते. ४) मला सर्व बहीणीच आहे.