पोस्ट्स

कथा कथित गाव मधील तुझ्या माझ्या गप्पा गोष्टी. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कथा कथित गाव मधील तुझ्या माझ्या गप्पा गोष्टी. 2

इमेज
रम्या :  ( सद्या ला बोलतो.) कि तुझी आजून सवय मोडली नाही म्हणायचं कि, तुझ्या तोंडून आणखी फुलचं पडतात तर. सद्या  : अरे जराशी मस्करी करावी म्हण्टलं. रम्या : मस्करी करायला मीच मिळालो व्हयं.  सद्या : ( थोडासा हसरा चेहरा करतो.)

कथा कथित गावमधील तुझ्या माझ्या गप्पागोष्टी. 1.

इमेज
कथा कथित गाव मधील तुझ्या माझ्या गप्पागोष्टी. गाव तस छोटस आहे पण गावातील कारनामे हे खूपच मोठे आहे. चला तर सुरुवात करूया. आज आम्ही सर्व मुले गावातील चौकात बसलो होतो.पाप्या ला  येण्यासाठी वेळ होता, तर मंग काय करावे हे कळेनासे झाले. तेवढ्यात रम्या बोलतो कि  काहि जुन्या आठवणी किती छान असतात ना आपल्याला त्या किती हसवतात. मंग सद्या विचारतो काय रे बाबा तुला त्या शेमडीची आठवण झाली कि काय, त्यावर रम्या ला खूपच राग येतो, पण करणार काय सद्या हा तर त्याचा जिवलग आणि नेहमी च  अशी मस्करी करणारा आणि महत्वाचे म्हणजे सद्या हा शेरीराने चपळ आणि सदृढ त्यामुळे त्याच्या कोणी  नादी  पण लागत नसे. पण एकाएकी रम्या हा सद्या वर रागावतो. आणि नंतर .......  

कथा कथित गावमधील तुझ्या माझ्या गप्पागोष्टी

इमेज
तुझ्या माझ्या गप्पा गोष्टी हि पूर्णतः नवीन कल्पना आहे.  या मध्ये अनेक काल्पनिक पात्र आहेत. जसे  आई, वडील, मुलगा, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रीण इत्यादी...... थोडक्यात माहिती सांगायची झाल्यास खालील प्रमाणे सांगता येईल. आपला जन्म झाल्या पासून तर आपण मरे पर्यंत आपल्या जीवनात काय काय घडते व आपण त्याला कशा प्रकारे सामोरे जातो.  घरातील चित्रविचित्र प्रसंग आपण आपल्या मित्रांसोबत कशा प्रकारे शेअर करतो. असे अनेक प्रसंगाचे कथन या कथेत करणार आहे. अशा करतो कि आपल्या सर्वांना हि कथा नक्कीच आवडेल. सुरवात 'आई' या पात्र पासून करावी असे वाटत आहे. कारण आई हे प्रत्येकाचे प्रेरणास्थान असते.  अर्थातच माझंही आहे. म्हणतात ना........ "स्वामी तिन्ही जगाचा आई वीणा भिकारी" * ****   कथाकथित गावातील तुझ्या माझ्या गप्पा गोष्टी. एक छोटंसं गाव गावातील लोकसंख्या हातावर मोजता येईल एवढीच.