पोस्ट्स

प्राकृतिक भूगोलाचे महत्व लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्राकृतिक भूगोलाचे महत्व

प्राकृतिक भूगोलाचे महत्व         भूगोलाच्या अभ्यासामुळे मूळ उगम प्राकृतिक भूगोलाच्या घटकांच्या वर्णणातून होतो. पर्वत पठारे, मैदाने, टेकड्या, कडे, दर्‍या, सागरतळ यांची निर्मिती कशी  झाली. त्यांच्या रचना मध्ये कोणती वैशिष्टे आहेत व त्यांची उपयुक्तता काय आहे. प्राकृतिक भूगोलात अभ्यासले जाते. म्हणजेच अनेक प्राकृतिक नैसर्गिक घटकांचा एखादा भूप्रदेशावर एकत्रितपणे प्रभाव पडत असतो व त्या घटकांमुळे प्रदेशचे स्वरूप, प्रदेशवरील भुयाकारची रचना बदलात जाते. निसर्गाच जणू चित्रकार बनतो. 'प्राकृतिक भूगोल' हे भूपृष्ठावर विविध वैशिष्ठ्यांचा व त्यांचा क्षेत्रीय वितरणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. हे एम. यीटस 1967 यांनी स्पष्ट केले आहे.