शब्दार्थ इंग्लिश टू मराठी
शब्द अर्थ इंग्लिश टू मराठी break ( ब्रेक ) भंग पावणे get ( गेट ) मिळवणे mend ( मेण्ड ) सुधारणे treat ( ट्रीट ) वागणूक, वागविणे Diagram ( डाईग्राम) आकृती ,आराखडा remaining (रिमेनिंग) रिकामे compare (कम्पेअर ) तुलना communication (कम्युनिकेशन ) संवाद address ( अड्रेस ) सांगणे