पोस्ट्स

भूगोल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी

इमेज

ब्राझील व भारततील वनांचा ऱ्हासहोण्याची करणे कोणती

 ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. भारत व ब्राझील या दोन्ही देशांत वाढत्या लोकसंख्या ला निवासासाठी जागा अपुरी पडत आहे. निवासासाठी जागा  उपलब्ध व्हावी यासाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात आहे. ब्राझील मध्ये 'रोका ' आणि भारतात 'झूम'  यांसारख्या स्थलांतरित शेतीसाठी वनांखाली असलेली जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून शेतीसाठी व अधिवासासाठी मोकळी केली जात आहे   लोकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनांतील झाडे तोडली  आहे.

ब्राझील मधील शेती उद्योग .

 ब्राझील मधील शेती उद्योग . ब्राझील मधील उच्च भूमी व किनारी प्रदेश या भागांत शेती व्यवसाय भर भराट झाली आहे. येथील सौम्य हवामान, मध्यम स्वरूपाचे पर्जन्यमान व तेथील भूरचना यांमुळे ब्राझील ची उच्च भूमी व किनारी प्रदेश या भागांत विविध प्रकारच्या पिकांचे उत्पादन होते. ब्राझील मध्ये प्रामुख्याने भात व मक्का या पिकांचे कोफी, काकाओ, (कोको) , रबर आणि उस या नगद पिकांचे आणि केळी , अननस , संत्री, व इतर लिंबू वर्गीय फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. ब्राझील देशातून सर्वाधिक प्रमाणावर कॉफी व सोयाबीन या उत्पादनाची निर्यात करतो.  

कृषी क्षेत्र भेटी दरम्यान शेतकऱ्याच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा.

इमेज