पोस्ट्स

छत्रपती शाहू महाराज लेबलसह पोस्ट दाखवत आहे

छत्रपती शाहू महाराज

  शाहू भोसले( जून २६ इ.स. १८७४ - मे इ.स. १९२२ )      छत्रपती शाहू महाराज ,  राजर्षी शाहू महाराज ,                    कोल्हापूरचे शाहू  व  चौथे शाहू                 नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय   समाजसुधारक  व   कोल्हापूर   संस्थानाचे   छत्रपती   (इ.स. १८८४-१९२२ दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी   दलित (अस्पृश )व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख   समाजसुधारकांचा   वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास   " फुले - शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र "असे म्हणतात...