आयकर कायद्यानुसार, अल्पवयीन व्यक्ती देखील PAN CARD साठी अर्ज करण्यासाठी पत्र असते. PAN CARD साठी निश्चित अशी वयोमर्यादेची आत नाही. असे PAN CARD अल्पवयीन मुलांसाठी ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येईल. अल्पवयीन व्यक्तीने आपल्या गुंतवणुकीचे वारसदार व्हावे, असे वाटत असेल तर त्यासाठी PAN CARD अनिवार्य आहे. मुलांच्या नावावर गुंतवणूक करू इच्छिता, तेव्हा PAN CARD आवश्यक आहे. अनेकदा अल्पवयीन मुलाना मालमत्तेमध्ये वाटा दिला जातो. त्यांच्या नावाने काही व्यावसायिक उलाढाली दाखवल्या जातात. अल्पवयीन मुल कमावते असल्यास, त्यांचे उत्पन्न अंतर्गत त्यांच्या पालकांच्या उत्पन्नाशी जोडले जाईल. तथापि, कमावलेली रक्कम करपात्र असेत तर पालकांना आयकर रिटर्न देखील भार्वे लागेल. अल्पवयीन व्यक्तीचे PAN CARD काढण्यासाठी एक अर्ज करावा लागतो. * मुलांच्या जन्म तारखेचा पुरावा *आई आणि वडिलांचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा आवश्यक आहे. * या सोबतच अर्जदाराचा पत्ता आणि त्यांचा ओळखीचा पुरावा गरजेचा आहे. * अल्पवयीन मुलाचं वडिलांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायविंग लायसे...