पोस्ट्स

मे ८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पहिले डॉक्टर दाम्पत्य एव्हरेस्ट सर करणारे

जगातील सर्वोच्च  शिखर एव्हरेस्टचा माथा ऑक्सीजनच्या  सिलिंडरची मदत न घेता सर करणारे पहिले भारतीय  पहिले डॉक्टर दाम्पत्य एव्हरेस्ट सर करणारे लुवा  पती-पत्नी  सदरील माहिती लोकमत पेपर मधून  घेण्यात आली आहे दि. 15/05/2022    काठमांडू   गुजरात मधील डॉ. हेमंत लुवा व डॉक्टर शुबिबेन लुवा हे पती-पत्नी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टचा  माथा ऑक्सीजन च्या सिलिंडरची मदत न घेता सर करणारे भारतातील पहिले डॉक्टर दाम्पत्य ठरले आहे. ही उत्तम कामगिरी त्यांनी शुक्रवारी दि.13/05/2020 सकाळी 8.30वाजता केली.  8849 मीटर उंचा असलेल्या एव्हरेस्टचा माथा लुवा दाम्पत्याने सर केल्याची माहिती सातोरी अडवेंच...................र  

Maha DBT

  Maha DBT

भुरुपशास्त्र व खाणकाम ( Geo-morphology and Mining )

  भुरुपशास्त्र   व खाणकाम (  Geo-morphology and Mining ) भुरुपशास्त्रामध्ये खडक आणि खडकांच्या रचनेचा अभ्यास केला जातो. त्यावरून कोणत्या प्रदेशामध्ये स्तरीत खडक , अग्निजन्य व रूपांतरित खडक आढळतात हे समजते. खनिजाचे मिश्रण म्हणजे खडक होय. कोणताही खडक दोन किंवा त्यापेक्षा अधिक खनिजांपासून   तयार होत असतो. विविध प्रकारच्या खडकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिजे आढळून येतात. जेथे खडकांमध्ये एकाच प्रकारच्या खनिजाचे प्रमाण जास्त असते , त्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय चालू शकतो. भूपृष्ठरचनेच्या दृष्टिकोनातून एखादा दुर्गम प्रदेश असला तरी खनिजाच्या म्हत्वानुसार त्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय चालू शकतो. अलास्कासारखा दुर्गम प्रदेशात सोने सापडले आहे. त्यामुळे त्या प्रदेशाला महत्व प्राप्त झाले आहे. स्तरीत खडकामध्ये वनस्पति आणि प्राणी यांचे अवशेष गाडले गेलेले असतातत. त्यामुळे स्तरीत खडकामध्ये दगडी कोळसा आणि खनिज तेल मोठ्या प्रमाणावर सापडते , तर ज्या ठिकाणी ज्वालामुखी क्रिया मोठ्या प्रमाणावर होऊन गेलेल्या आहेत . अशा प्रदेशात रूपांतरित खडक मोठ्या प्रमाणावर सापडतात. रूपांतरित खडकाला आर्थ...

National Scholarship portal link

National Scholarship portal   नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल हे वन-स्टॉप सोल्यूशन आहे ज्याद्वारे विद्यार्थ्यांचे अर्ज, अर्जाची पावती, प्रक्रिया, मंजूरी आणि विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीचे वितरण यापासून विविध सेवा सक्षम केल्या जातात. नॅशनल ई-गव्हर्नन्स प्लॅन (NeGP) अंतर्गत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल मिशन मोड प्रकल्प म्हणून घेतले आहे. दृष्टी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल हे वन-स्टॉप सोल्यूशन आहे ज्याद्वारे विद्यार्थ्यांचे अर्ज, अर्जाची पावती, प्रक्रिया, मंजूरी आणि विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीचे वितरण यापासून विविध सेवा सक्षम केल्या जातात. शिष्यवृत्ती अर्जांचा जलद आणि प्रभावी विल्हेवाट लावण्यासाठी आणि कोणत्याही गळतीशिवाय थेट लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वितरीत करण्यासाठी एक सरलीकृत, मिशन-ओरिएंटेड, उत्तरदायी, प्रतिसादात्मक आणि पारदर्शक 'SMART' प्रणाली प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मिशन राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स योजनेअंतर्गत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलचा मिशन मोड प्रकल्प (MMP) केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी देशभरात सुरू केलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनांच्या...

Google Input Tools For PC

  Google input tool Free transliteration software Google Input Tools is a free software extension that lets users  enter text in another language  when you cannot type the correct characters from your computer keyboard. It works on all devices that can access Google Search,  Gmail ,  Google Drive ,  Google Translate , and  YouTube . This extension supports over ninety languages. Input for a multilingual life You can input text using a combination of transliteration, Input Method Editors, virtual keyboards, and handwriting. The input method will depend on the language you choose. It even allows keyboard shortcuts for  changing languages when using Google Services .

RTE 25% ADMISSION PROSSES ऑनलाइन अर्जाद्वारे RTE 25% आरक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया.

  RTE25% LINK  ऑनलाइन अर्जाद्वारे RTE 25% आरक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया. भाग - पहिला : शाळा पात्र शाळांनी खालील तपशील भरावेत आणि निवडीसाठी शाळा उपलब्ध करून देण्यासाठी क्लस्टर/यूआरसी प्रमुखाची मान्यता घ्यावी अ) शाळेतील संपर्क b) प्रवेशासाठी वैध वयोमर्यादा c) एकूण संख्याबळ, (30 सप्टेंबर 2014) RTE 25% आरक्षणासाठी प्रवेश आणि रिक्त पदे ड) Google नकाशावर शाळेचे अचूक स्थान भाग - II : मूल खालील प्रमाणे पायऱ्या समाविष्ट आहेत. 1) प्रणालीवर तुमचा अर्ज क्रमांक नोंदवा. अर्ज क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर कळवला जाईल. 2) मुलाचे तपशील, पालक तपशील प्रविष्ट करा. 3) तुमच्या घरापासून 1 किमी आणि 1-3 किमीच्या आत शाळांची यादी करण्यासाठी पत्ता अचूकपणे शोधा. 4) आवश्यक मानक निवडा. ५) आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 6) अर्जाची पुष्टी करा. 7) पुष्टीकरणानंतर, प्रदान केलेल्या मदत डेस्कसाठी आवश्यक कागदपत्रांसह मुद्रित अर्ज घ्या. भाग - III : लॉटरी 1) ज्या शाळांमध्ये जास्त जागा रिक्त आहेत आणि अर्जांची संख्या कमी आहे त्या सर्व अर्जदारांना जागा वाटप करतील. २) ज्या शाळांमध्ये जागा कमी असतील त्या लॉटरी...

SHALA SIDDHI LINK ( शाळा सिद्धि)

 शाळा सिद्धि   SHALA SIDDHI

RTE 25% portal WEBSITE

  RTE 25 %  ज्या बालकांचे नाव प्रतीक्षा यादीत आहे त्यांनी आत्ता ADMIT CARD ची प्रिंट काढू नये. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु झाले कि RTE Portal वर सूचना देण्यात येतील व SMS येतील मगच प्रिंट काढावी.  प्रवेश यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत १० मे २०२२ पर्यंतच आहे.  प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर SMS प्रप्त होतील परंतु फक्त sms वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या tab वर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती मिळेल.  लॉटरी लागलेल्या पालकांनी allotment letter ची प्रिंट काढण्यासाठी Rte पोर्टल वर जाऊन online application या टॅब वर क्लिक करावे.  User login या टॅब वर आपला प्रवेश अर्ज क्रमांक आणि पासवर्ड लिहून login करावे  Login केल्यावर admit card वर क्लिक करावे आणि allotment लेटरची प्रिंट काढावी.  प्रवेश घेण्याकरता allotment letter ची प्रिंट आणि आवशयक कागदपत्रे घेऊन नजिकच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा व प्रवेश न...

Student Database

  Student Database

१६ मे दिनविशेष

१६ मे दिनविशेष  १६ मे घटना  १६ मे १९९३ बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखलील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह आठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम केला.  १६ मे १९९६ भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठींबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले.  १६ मे २००० बॅंडमिंटन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय अंतरराष्ट्रीय बॅंडमिंटन  महासंघाच्या बैठक क्वालालंपूर  येथील बैठकीत घेण्यात आला, मात्र २००६ मध्ये हा नियम परत बदलला गेला.  १६ मे २००५ कुवैत मध्ये स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क देण्यात आला.  १६ मे १९९२ स्पेस शटल  एण्डेव्हरची प्रथम अंतराळयात्रा सफल झाली.  १६ मे  १९७५ जुन्को ताबेई एव्हरेस्ट्वर  चढणारी प्रथम स्त्री ठरली.  १६ मे १९७५ सिक्किम मधील जनतेने कौल दिल्यावर भारताने सिक्कीमला देशाचा भाग करून घेतले. १६ मे १९६९  सोव्हिएत संघाचे अंतराळयान व्हेनेरा ५ शुक्रावर उतरल...

१५ मे दिनविशेष

 १५ मे दिनविशेष  १५ मे १९४०  :- दुसरे महायद्ध हॉलंडने जर्मनी समोर शरणागती पत्करली. १५ मे १९५७ सोव्हिएत युनियन ने स्पुत्नीक ३ चे प्रेक्षपण केले. १५ मे  १९६०    सोव्हिएत युनियन ने स्पुत्नीक ४ चे प्रेक्षपण केले. १५ मे १९६१ पुण्याच्या चतृश्रुंगी वीज केंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जंनांचा मृत्यू झाला. १५ मे २००० दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडिपुरा अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू-काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन  बट यांच्यासह पाच जन ठार झाले.    १५ मे जन्म  १५ मे १९३१ सुखदेव  सिंग कांग - भारतीय न्यायाधीश व राजकारणी  यांचा जन्म.  १५ मे १९०७  सुखदेव थापर - क्रांतिकारक  यांचा जन्म.    १५ मे निधन  १५ मे १३५० संत जनाबाई  यांचं निधन. १५ मे १७२९ खांडेरव दाभाडे - मराठा साम्राज्याचे सरदार सेनापती यांच निधन . १५ मे १९९३ के. एम. करिअप्पा  - स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख, फील्डमार्शल यांचं निधन  १५ मे १९९४ ओम अग्रवाल - जागतिक हौशी सृककर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव...

व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी राबवा : उच्च न्यायालय

 व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश  प्रक्रिया एकाच वेळी  राबवा : उच्च न्यायालय  दि. १४/०५/२०२२ लोकमत पेपर मधील बातमी  उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत घेतल्या जाणार्‍या सीईटी परीक्षांबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अभ्यास करून न्यायालयात परीक्षेबाबतची भूमिका सादर केली जाईल. ( उदय सामंत , उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, ,महाराष्ट्र राज्य. )         सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राज्यात एकाच वेळी राबविण्यासंदर्भात माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा  कक्षाने ( सी ई टी सेल ) पंधरा दिवसात सादर करावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.  त्यामुळे  सीईटी सेल कडून राबविण्यात येणार्‍या पदवी अभ्यास क्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत पुढील काळात सूसुत्रता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.        

१४ मे दिनविशेष

  १४ मे  दिनविशेष    १४ मे   जन्म  १४ मे १६५७  छत्रपती संभाजी महाराज - मराठा साम्राज्याचे २ रे छत्रपती यांचा जन्म.   १४ मे १९८४  मार्क झुकरबर्ग  ( फेसबूक चे सहसंस्थापक  ) यांचा जन्म.    १४ मे १९८१   प्रणव मिस्त्री  - भारतीय संगणक शास्त्रज्ञ यांचा जन्म.     १४ मे १९९८  तरुणी सचदेव - लोक प्रसिद्ध पेय रसना च्या जाहिरातीतील बाल कलाकार हिचा जन्म      १४ मे १९२६  डॉ. इंदुताई पटवर्धन - आनंदग्रामच्या  संस्थापिका व थोर समाजसेविका यांचा जन्म.  १४ मे १९२२  फ्रंजो तूममन - क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म.  १४ मे १९०९  वसंत शिंदे - विनोद सम्राट - कला गौरव पुरस्कार,   चित्रभूषण पुरसकर व बालगंधर्व पुरस्कार प्राप्त , यांचा जन्म .        १४ मे १८९८  हेस्टिग्ज बांदा - मलावी देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. १४ मे    निधन   १४ मे १६४३   लुई ( १३ वा ) फ्रांस च राजा यांचे निधन...