GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information
GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information In Marathi GDCA Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की, आजची परिस्थिती पाहता शिक्षण प्रणालीत दिवसेंदिवस बदल होत चालले आहेत. पूर्वीच्या शिक्षण प्रणालीत व आजच्या शिक्षण प्रणालीत खूप बदल घडून आलेले आहेत. पूर्वी दहावी-बारावी म्हणजे खूप शिक्षण झाले असे म्हणायचे. परंतु आता दहावी बारावी झाली म्हणजे ती बोर्डाची परीक्षा फक्त पुढच्या अभ्यासक्रमासाठी जाण्यासाठी त्याचे गुण ग्राह्य धरले जातात एवढेच!!! GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information In Marathi आपल्याकडे फक्त दहावी-बारावी उत्तीर्ण एवढेच प्रमाणपत्र असेल तर आपल्याला कोणत्याही संस्थेत किंवा एखाद्या कंपनीत काम करायचे म्हटले तरीही आपल्याला पाहिजे तशी नोकरी भेटत नाही व पुरेसा पगारही!!! कारण आता कुठेही आपण नोकरी करण्यासाठी गेलो की, पहिले आपली शैक्षणिक पात्रता काय आहे? हे पाहिले जाते .आता दहावी व बारावीनंतर बरेच अभ्यासक्रम व वेगवेगळे कोर्स आपल्याला पहावयास मिळतात. परंतु प्रत्येक मुलगा हा आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे हे खर्चिक अभ्यासक्रम किंवा ...