पोस्ट्स

मार्च ५, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी नास्तिक

आपण चमत्कार मनात नाही, आपला विश्वास विज्ञानावर्ती "बाप दाखव नाही तर श्राध्द घाल" असे आपले विचार मंग आपण कशाला विश्वास ठेवू चमत्कारावर्ती. आज आपण विचार करतो की खरंच त्या काळी चमत्कार वगैरे घडत होते का? असा आपण विचार करतो. पण जर विज्ञान युगामध्ये विज्ञानात वैज्ञानिक योग्य गणित पद्धत वापरून एखाद्या प्रयोग  करू शकतात आणि ते तंतोतंत योग्य कार्य करत असेल तर आपण त्यावरती विश्वास ठेवतो. म्हणजे समजा विज्ञानाने  मोबाईल विकसित केला आणि त्याहून हे लक्षात आलं की आपण कोसो मैल दूर असलेला आपल्या प्रिय व्यक्तीशी  आपण फोनवरती बोलू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती शंभर किलोमीटर अंतरावरती आहे आणि ती आपल्याला त्या ठिकाणाहून बोलत आहे त्या गोष्टीवरती आपला विश्वास आहे कारण त्याचा अनुभव आपण स्वतः आपल्या स्वतःच्या कानाने घेत आहोत. त्यामुळे आपण शंभर टक्के खात्री करून सांगू शकतो कि ती व्यक्ती शंभर किलोमीटर वरती आहे व ती आपल्याशी बोलत आहे हेच जर आयुर्वेदात सांगायचं झालं किंवा प्राचीन काळात घडलेल्या गोष्टी आहेत त्याबद्दल सांगायचं झालं तर आपला विश्वास त्यावरती बसत नाही म्हणजेच एखाद्याच्या मनात काय...