पोस्ट्स

ऑगस्ट ७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मनसोक्त जगणे

 मनसोक्त जगणे  मनसोक्त जगणे म्हणजे काय तर आपल्याला हवे असलेले आपण करायचे पण त्यामुळे इतर कोणाला हि त्याचा  त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायची असते. पण अपवाद वगळता काही तर असे असतात ज्यांना मनसोक्त जगण्यासाठी इतरांना ज्यास्त त्रास दिला कि मनसोक्त जगता येते, पण जीवनात खरा आनंद तेव्हा मिळतो, जेव्हा आपल्या असण्याला इतर ज्यास्त महत्व देतात, तेव्हा आपल्याला कळते कि, आपण किती प्रमाणात मनसोक्त जगात आहोत. जगण्यापेक्ष्या जगात असतांनी आपण किती लोकांना सहकार्य करतो , ते महत्वाचे असते .  या वर तुम्हाला काय वाटते सविस्तर कळावा.................................. ( गोपाल जाधव ) 

अभिवादन

 अभिवादन  * एखाद्याला भेटल्यावर तुम्ही त्याला म्हणू शकतो :-     Hello. ( हलो ) 'हलो ' सोबत तुम्ही त्या व्यक्तीला नाव सुद्धा घेऊ शकतो ;-     Hello, Anita     Hello, everyone. अनौपचारिक परिस्थितीत तुम्ही Hello ऐवजी म्हणू शकता :-    Hi. (हाइ)    Hi Anita  (अनिता)  जर तुम्ही वेळेनुसार अभिवादन करू इच्छित असाल तर रात्री १२ ते दुपारी १२ पर्यंत तुम्ही म्हणू शकता :- Good morning. (सकाळी १२ वाजेच्या अगोदर ) Good afternoon ( दुपारी १२ ते सायंकाळपर्यंत ) Good evening. ( सायंकाळ ते रात्री १२ पर्यंत )