इंग्रजी बोलायला सुरवात करा ते पण अगदी सोप्या पद्धतीने.

चला तर आपण सुरवातीला बघू अभिवादन कशा प्रकारे करतात ते.
* एखाद्याला भेटल्यावर तुम्ही त्याला म्हणू शकता :-
Hello. ( हलो )
' हलो ' सोबत तुम्ही त्या व्यक्तीचे नाव सुद्धा घेऊ शकता :-
Hello, Anita
Hello, everyone.
अनौपचारिक परिस्थिती मध्ये तुम्ही hello ऐवजी बोलू शकता :-
Hi (हाई )
Hi , Anita .
* जर तुम्ही वेळेनुसार अभिवादन करू इच्छित असाल तर रात्री १२ ते दुपारी १२ पर्यंत तुम्ही म्हणू शकता :-
Good morning .
दुपारी १२ ते सायंकाळपर्यंत
Good Afternoon
सायंकाळ ते रात्री बारापर्यंत
Good evening
अनौपचारिक परिस्थितीत अभिवादन करण्यासाठी फक्त म्हणता येईल Morning , Afternoon , किंवा Evening असे म्हणता येईल. Morning , Evening , सोबत त्या व्यक्तीचे नाव पण जोडता येईल .
Morning Gopal .
Afternoon , Anita .
Good morning म्हणणाऱ्याला तुम्ही Good morning किंवा फक्त Morning असे उत्तर देऊ शकता. Good afternoon आणि Good evening चे उत्तर हि आपल्याला अश्या प्रकारे देता येईल.
आजच्या साठी एवढेच
पुढे बघू ( इतर विचारपूस कशी करता येईल ते )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा