अभिवादन

 अभिवादन 

* एखाद्याला भेटल्यावर तुम्ही त्याला म्हणू शकतो :-

    Hello. ( हलो )

'हलो ' सोबत तुम्ही त्या व्यक्तीला नाव सुद्धा घेऊ शकतो ;- 

   Hello, Anita 

   Hello, everyone.

अनौपचारिक परिस्थितीत तुम्ही Hello ऐवजी म्हणू शकता :-

   Hi. (हाइ)

   Hi Anita  (अनिता) 

जर तुम्ही वेळेनुसार अभिवादन करू इच्छित असाल तर रात्री १२ ते दुपारी १२ पर्यंत तुम्ही म्हणू शकता :-

Good morning. (सकाळी १२ वाजेच्या अगोदर )

Good afternoon ( दुपारी १२ ते सायंकाळपर्यंत )

Good evening. ( सायंकाळ ते रात्री १२ पर्यंत )  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप