ब्राझील व भारततील वनांचा ऱ्हासहोण्याची करणे कोणती

 ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत.

भारत व ब्राझील या दोन्ही देशांत वाढत्या लोकसंख्या ला निवासासाठी जागा अपुरी पडत आहे.

निवासासाठी जागा  उपलब्ध व्हावी यासाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात आहे.

ब्राझील मध्ये 'रोका ' आणि भारतात 'झूम'  यांसारख्या स्थलांतरित शेतीसाठी वनांखाली असलेली जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून शेतीसाठी व अधिवासासाठी मोकळी केली जात आहे  

लोकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनांतील झाडे तोडली  आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

SAP कोर्सची संपूर्ण माहिती SAP Course Information