ब्राझील मधील शेती उद्योग .

 ब्राझील मधील शेती उद्योग .

ब्राझील मधील उच्च भूमी व किनारी प्रदेश या भागांत शेती व्यवसाय भर भराट झाली आहे.

येथील सौम्य हवामान, मध्यम स्वरूपाचे पर्जन्यमान व तेथील भूरचना यांमुळे ब्राझील ची उच्च भूमी व किनारी प्रदेश या भागांत विविध प्रकारच्या पिकांचे उत्पादन होते.

ब्राझील मध्ये प्रामुख्याने भात व मक्का या पिकांचे कोफी, काकाओ, (कोको) , रबर आणि उस या नगद पिकांचे आणि केळी , अननस , संत्री, व इतर लिंबू वर्गीय फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.

ब्राझील देशातून सर्वाधिक प्रमाणावर कॉफी व सोयाबीन या उत्पादनाची निर्यात करतो.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप