कथा कथित गावमधील तुझ्या माझ्या गप्पागोष्टी. 1.





कथा कथित गाव मधील तुझ्या माझ्या गप्पागोष्टी.



गाव तस छोटस आहे पण गावातील कारनामे हे खूपच मोठे आहे.
चला तर सुरुवात करूया.
आज आम्ही सर्व मुले गावातील चौकात बसलो होतो.पाप्या ला  येण्यासाठी वेळ होता, तर मंग काय करावे हे कळेनासे झाले. तेवढ्यात रम्या बोलतो कि  काहि जुन्या आठवणी किती छान असतात ना आपल्याला त्या किती हसवतात. मंग सद्या विचारतो काय रे बाबा तुला त्या शेमडीची आठवण झाली कि काय, त्यावर रम्या ला खूपच राग येतो, पण करणार काय सद्या हा तर त्याचा जिवलग आणि नेहमी च  अशी मस्करी करणारा आणि महत्वाचे म्हणजे सद्या हा शेरीराने चपळ आणि सदृढ त्यामुळे त्याच्या कोणी  नादी  पण लागत नसे. पण एकाएकी रम्या हा सद्या वर रागावतो. आणि नंतर .......  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप