शब्दार्थ मराठी टु इंग्लिश English to Marathi

शब्दार्थ मराठी टु इंग्लिश
१) Unit  (युनिट) - घटक , संच
२) Face  ( फेस ) - चेहरा
३) express  ( एक्स्प्रेस ) व्यक्त करणे
४) thoughts  ( थॉटस ) विचार 
५) Judge  ( जज ) च्यावरून मत बनविणे
६) Outward ( आऊटवर्ड ) बाह्य
७) Appearance  ( अपिअरन्स ) स्वरूप
८) behind  ( बिहाईन्ड ) पाठीमागे , आड
९) Need  ( निड ) आवश्यक, जरुरी
१०) feel  ( फील ) मनापासून वाटणे
११) Wanted  ( वॉन्टेड ) पाहिजेत
१२) Brain  ( ब्रेन ) मेंदू
१३) intelligence  ( इंटेलिजन्स ) बुद्धी, हुशारी
१४)  heart ( हार्ट ) ह्रदय   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप