अभ्यासक्रमाचे महत्व

अभ्यासक्रमाचे महत्व 

१. ) अभ्यासक्रमामुळे विशिष्ट पातळीवरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागविल्या जातात. 

२.) योजना आखल्याशिवाय कोणत्याही कार्याची पूर्ती नाही. अभयसक्रम म्हणजे शैक्षणिक अनुभव देण्याची योजनांच असते. 

३.) अभ्यासक्रमामुळे शिक्षणक्षेत्राशी संबंधित असणाऱ्या आपापल्या  स्पष्टपणे  कळतात व त्या भूमिका पार पाडण्यासाठी संबंधित घटक क्रियाशील होतात. 

४.)अभ्यासक्रमामुळे राष्ट्रीय ध्यये  साध्य होण्यास मदत होती. 

५.) शिक्षणात समान गुणवत्ता राखण्यासाठी अभ्यासक्रमामुळे मदत होते.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप