वाक्याचे प्रकार 3 ) उद्गारार्थी वाक्य .

 उद्गारार्थी  वाक्य.

ज्या वाक्यातून भावनेचा उद्गार स्पष्ट होतो अशा विधानाला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. 

याचे उदाहरण पुढीलप्रमाणे.

1 ) अरे ! आज इकडे कसे तुम्ही ?

2 ) अरे बापरे ! केवढा मोठा साप हा.

3 ) वा ! किती सुंदर चित्र आहे. 

4 ) शी, शी ! किती कचरा झाला घरामध्ये. 

5 ) बापरे ! त्या सभेला किती मोठी गर्दी होती.      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information

SAP कोर्सची संपूर्ण माहिती SAP Course Information

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...