वाक्याचे प्रकार. ४. ) होकारार्थी वाक्य : -

वाक्याचे प्रकार.

होकारार्थी वाक्य : -   ज्या वाक्यामध्ये क्रियापद होकारार्थी असते त्या वाक्याला होकारार्थी किंवा करणरुपे असे म्हणतात. 

याचे उदाहरण खलील प्रमाणे पाहता येईल.

१) तो नेहमी खरे बोलतो.

२) शिक्षकांचा आदर करावा.

३) मला पुस्तक वाचायला खूप आवडते.

४) मला सर्व बहीणीच आहे.    

        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

SAP कोर्सची संपूर्ण माहिती SAP Course Information