वाकप्रचार
१) चेहरा खुलणे - आनंद होणे
२) डोळा असणे - पळत ठेवणे
३) जीव की प्राण असणे - खूप आवडणे
४) तोंड फिरवणे - नाराजी व्यक्त करणे
५) कंठ स्नान घालणे -शिरच्छेद करणे
६) जिभेला हाड नसणे - वाटेल ते बोलणे
७) कानावर हात ठेवणे - नाकबूल करणे
८) अंग चोरणे - फार थोडे काम करणे
९) कान निवणे - एकूण समाधान होणे
१०) गाला गुंतणे - अडचणीत सापडणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा