रशियन राज्यक्रांती

 रशियन राज्यक्रांती 

रशियन राज्यक्रांतीमुळे जगाच्या इतिहासाला वेगळे वळण लागले. १९ व्या शतकात रशियातील तत्कालीन राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थिती खालावली होती. या काळात रशियामध्ये रोमॅॅनोव्ह घराण्याची झारची ( राजाची ) राजवट होती. १९१७ साली झालेल्या राज्यक्रांती पर्यंत रशियामध्ये त्यांचेच राज्य होते. २० व्या शतकाच्या  प्रारंभी रशियन साम्राज्य मोठ्या भूभागावर्ती पसरलेले होते. झार सत्तेच्या काळात रशियात सामाजिक विषमता पराकोटीला पोहचली होती. सरंजामशाही व्यवस्था ब भूदास प्रथा यामुळे सामान्य जनतेची स्थिती दयनीय झालेली होती. औद्योगिक क्षेत्रातही युरोपीय राष्ट्रांपेक्षा रशिया अप्रगत होते. उद्योग धंद्यावर भांडवलदार वर्गावर वर्चस्व होते. कारखानदार कामगारांचे शोषण करीत होते. आधुनिक  साधनांचा व तंत्राचा वापर होत नसल्यामुळे कारखान्यातून निकृष्ट उत्पादन होत होते. परिणामी रशियाची आर्थिक स्थिती ढासळली ...........  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

SAP कोर्सची संपूर्ण माहिती SAP Course Information