कविता "क्षणभरच्या सुखासाठी आयुष वेचले मी,सुख शोधता शोधता क्षण वेचले मी".

क्षणभरच्या सुखासाठी
आयुष वेचले मी,
सुख शोधता शोधता 
क्षण वेचले मी.
तुझ्या सहवासात सुख शोधले मी,
तुझा सहवास शोधता शोधता क्षण वेचले मी.
क्षणभरच्या सुखासाठी
आयुष वेचले मी,
सुख शोधता शोधता 
क्षण वेचले मी.
तुझ्या हसण्याला माझं सुख मानलं मी,
तुझ्या हसण्यासाठी क्षण वेचले मी.
क्षणभरच्या सुखासाठी
आयुष वेचले मी,
सुख शोधता शोधता 
क्षण वेचले मी.
तुझ्या नसण्याला माझं दुःख मानले मी,
तुझ्या नसण्याचा विरह सहन करण्यासाठी क्षण वेचले मी.
क्षणभरच्या सुखासाठी
आयुष वेचले मी,
सुख शोधता शोधता 
क्षण वेचले मी.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप