अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...
अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ... अभ्यासक्रमाचा Curriculum हा पर्यायी इंग्रजी शब्द आहे. Curriculum चा शब्दकोशातील अर्थ : The whole body of course offered by an education institution. शिक्षणसंस्था देत असलेला संपूर्ण पाठ्यक्रम course. इतिहासाचे स्वरूप अतिशय विशाल आणि विविधांगी असल्यामुळे इतिहासाचा सर्वांना उपयुक्त असा आदर्श अभ्यासक्रम तयार करणे हे मोठे आव्हान आहे. कालपरत्वे व देशनिहाय इतिहास वेगळा राहिला तसेच इतिहासाच्या अभ्यासक्रमात राजकीय, धार्मिक, आर्थिक, व औद्योगिक विभागांचा समावेश होतो. इतिहास म्हणजे मानवी विकासाचा वृत्तांत होय. या इतिहासाच्या व्याख्येनुसार मानवाच्या इच्छा, आकांशा, त्याचे जीवन जगण्यासाठी केलेले प्रयत्न, सामाजिक संस्था, राजकीय सत्तास्थाने इत्यादींचा समावेश इतिहासाच्या अभयसक्रमात करणे क्रमप्राप्त ठरते. शिक्षकरूपी कलाकाराच्या हातातील असे एक साधन कि, ज्याद्वारे शिक्षक आपल्या ध्यये उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांना घडवू शकतो ते साधन म्हणजे अभ्यासक्रम .. व्याख्या --- ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा