आई
आई
जिचा सगळ्यांमध्ये सारखाच जीव असतो मंग लहान मुलगा असो कि मोठा मुलगा ती सगळ्यांना समान जीव लावत असते. आणि कोणालाही कोणत्याही गोष्टीची कमी पडू नाही याची दक्षता घेत असते. कधीही कोनात भेदभाव करत नाही. पण तिच्याच वाटेल दुःखाचे काटे का येतात हेच समजत नाही. लहानपणी सगळ्यांना हवी असणारी आई मोठ्यापणी नकोशी का होती. याचा कधी कोणी विचार का करत नाही. प्रत्येक वेळेला आई चुकेल असं खरंच असतं का आपली तयारी नसते तीला समजून घेण्याची एखाद्या मुलींसाठी आपण आई ला दुखावतो हे किती पत योग्य आहे. एखाद्याला ज्यास्त जीव लावला कि त्याचा अतिरेक होतो . आणि तेच प्रेम जीवावरती येते. लहानपणी हवंहवंस वाटणार प्रेम हे मोठ्यापणी नकोनकोसे होते. याला सर्वस्वी प्रेम तर जबाबदार नाही ना. तिच्या इच्छा तिच्य आकांक्षा आपण कधी पूर्ण करतो का?, तिच्या विश्वासाला आपण पात्र असतो का?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा