प्रत्येक काम हे कर्म म्हणून कराव.

खूप कठीण प्रसंग घडतात
या जीवनात तरीही माणसाला
जागावेच लागते
कोणीही मरणाचं नाव घेत नाही
कारण सगळ्यांना माहित आहे कि एक ना एक दिवस सगळ्यांनाच हे जीवन सोडून जायचे आहे.
मंग थोडे दिवस आहे तर आपण मन मोकळ्या पनाणे का जगू नाही
कारण जगण्यासाठी लढावं लागेल आणि लढण्यासाठी जगावं लागेल
हे जीवन खूप सुंदर आहे, त्याचा जर आनंद घेतला तर नाही तर स्वर्ग हि स्म्शान आहे.
मानेल त्यात सुख आणि न मानेल त्यात दुःख आहे.
प्रत्येक काम हे कर्म म्हणून कराव.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप