इतिहासाचे स्वरूप

इतिहासाचे स्वरूप 

इतिहासामध्ये पृथ्वीतलावरील प्रत्येक गोष्टीची नोंद होत असल्यामुळे त्याचे स्वरूप विशाल व समग्र स्वरूपाचे असल्याने निदर्शनास येते. ते पुढील विधानावरून अधिक स्पष्ट होईल. 
     इतिहासामध्ये सृष्टीतील प्रत्येक घडामोडी ची हकीकत असते. मात्र हि सृष्टी फार व्यापक असल्यामुळे इतिहासामध्ये पृथ्वी व तिच्यावरील घडामोडी शी संबंध आलेला आहे. 
    इतिहासाचा संबंध मानवी जीवनाशी असल्यामुळे पृथ्वीची उत्पत्ती मानवी जन्माचा उदय, प्रगती इ. चा समावेश इतिहासामध्ये होतो. 
  इतिहास हे एक शास्त्र आहे. म्हणून इतिहासाच्या लेखकाने न्यायाधीशासारखे इतिहासाचे संशोधन करावे लागते. 
  ज्या व्यक्तींना समाजाच्या समोर आदर्श निर्माण केलेला आहे व त्यामुळे पुढच्या पिढीवर संस्कार होणार आहेत त्याच्या कार्याचा उल्लेख इतिहासात केला जातो. 
    इतिहासाचा उदयच घडून गेलेल्या घटनांमुळे झाला असल्यामुळे त्याचा संबंध हि घडलेल्या बाबीबरोबर व्हा असतो. 
  घटना घडल्यानेच इतिहास निर्माण होतो त्याचा परिणाम वर्तमान जीवनावर होतो म्हणून वर्तमान साहित्याच्या तठस्थपणे, शास्त्रीय पद्धतीची पडताळणी करून कलात्मक पध्द्तीने मांडणी करावी लागत असल्याने या शास्त्राला शास्त्र व कलाही म्हटले जाते. 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप