इतिहास म्हणजे काय ?

इतिहास म्हणजे काय ? हे सांगणे सोपे नाही. कारण आपणास काय वाटते ते सांगण्याचा मोह व्यक्तीस होतो. त्यामुळे इतिहासाचे स्वरूप बदलते. हा धोका टाळण्यासाठी इतिहास म्हणजे काय हे सांगणे शक्य आहे. असे खरोखर  घडले, असे झाले, या प्रमाणे घडले असा इतिहास या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ आहे. या व्याख्येत घडलेल्या सर्व गोष्टी घडल्या आणि अर्थात त्या तशाच सांगितला गेल्या हे हि या ठिकाणी गृहीत आहे. परंतु असे न घडल्यामुळे व जे घडले ते सर्वांच्या सर्व इतिहासाच्या कक्षेत न घेतल्यामुळे इतिहासाच्या अनेक व्याख्या बहुतेक अपूर्ण व अर्धसत्य निर्माण झाल्या आहेत. 
इतिहासाच्या भूतकालीन घटनांची नोंद असते. मात्र ऐतिहासिक घटनांची उपयुक्तता हि त्याच्या नोंद करण्याच्या पध्द्तीवर अवलंबून असते. वर्तमानकालीन जीवनाशी संबंधित नसलेल्या गोष्टीचीच इतिहासात नोंद होत असेल तर तो इतिहास उपयुक्त ठरणार नाही. तसेच घडून गेलेल्या घटनांचा मुळातच कमी महत्वाचा व भूतकाळाच्या यथार्थ ज्ञान देण्यास असमर्थ ठरत असतील तर त्या इतिहासाची गरज तरी काय. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप