पोस्ट्स

केजी ते पीजी शिक्षण मोफत

 संभाजी निलंगेकर :- शरद पवार साहेबानी ठरविले तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल. महाविकास आघाडीचे सुप्रीमो म्हणजे च राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांनी ठरविले तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल.

कान टोचणे - खरमरीत शब्दांत चूक लक्षात आणून देणे

 केसाने गाला कापणे - घात  करणे 

रक्ताचे पाणी करणे - अतिशय कष्ट करणे

 १) हात आखडणे - देण्याची क्षमता असताना ही कमी देणे 

वाकप्रचार

 १) चेहरा खुलणे  - आनंद होणे  २) डोळा असणे - पळत ठेवणे  ३) जीव की प्राण असणे - खूप आवडणे  ४) तोंड फिरवणे - नाराजी व्यक्त करणे  ५) कंठ स्नान घालणे -शिरच्छेद करणे  ६) जिभेला हाड नसणे - वाटेल ते बोलणे  ७) कानावर हात ठेवणे - नाकबूल करणे  ८) अंग चोरणे - फार थोडे काम करणे  ९) कान निवणे - एकूण समाधान होणे  १०) गाला गुंतणे - अडचणीत सापडणे 

वाक्याचे प्रकार. ४. ) होकारार्थी वाक्य : -

वाक्याचे प्रकार. होकारार्थी वाक्य : -   ज्या वाक्यामध्ये क्रियापद होकारार्थी असते त्या वाक्याला होकारार्थी किंवा करणरुपे असे म्हणतात.  याचे उदाहरण खलील प्रमाणे पाहता येईल. १) तो नेहमी खरे बोलतो. २) शिक्षकांचा आदर करावा. ३) मला पुस्तक वाचायला खूप आवडते. ४) मला सर्व बहीणीच आहे.             

वाक्याचे प्रकार 3 ) उद्गारार्थी वाक्य .

 उद्गारार्थी  वाक्य. ज्या वाक्यातून भावनेचा उद्गार स्पष्ट होतो अशा विधानाला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.  याचे उदाहरण पुढीलप्रमाणे. 1 ) अरे ! आज इकडे कसे तुम्ही ? 2 ) अरे बापरे ! केवढा मोठा साप हा. 3 ) वा ! किती सुंदर चित्र आहे.  4 ) शी, शी ! किती कचरा झाला घरामध्ये.  5 ) बापरे ! त्या सभेला किती मोठी गर्दी होती.      

वर्णमाला

इमेज