पोस्ट्स
कडुलिंबाचे फायदे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कडुलिंबाचे फायदे आणि औषधीय गुण ऐकून तुम्हीही व्हाल चकीत! आयुर्वेदामध्ये कडूलिंबाच्या पानाला खूपच महत्त्व देण्यात आलं आहे. कडूलिंबाच्या (Indian Lilac) वापराने बरेच आजार बरे होतात. कडूलिंबाची पानं भलेही कडू असतात पण मधील अँटिबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीपॅरासिटीकसारखे गुण असतात, जे कडूलिंबाला अतिशय खास बनवतात. भारतामध्ये कडूलिंबाला साधारणतः ‘गावठी औषध’ असं म्हटलं जातं. यामध्ये अनेक गुण आढळतात. कडूलिंबाचं झाड असं झाड आहे, ज्याचा प्रत्येक भाग कोणत्या ना कोणत्या आजारावर गुणकारी आहे. भारतीय वेदांमध्ये कडूलिंबाचं नाव हे सर्व प्रकारच्या आजारांवरील औषध म्हणून घेतलं जातं. रोग निवारण औषधी अर्थात सर्व आजारांना रोखणारी वनस्पती कडूलिंबाला म्हटलं जातं. कडूलिंब हे दोन प्रकारचं असतं. त्यापैकी एक गोड कडूलिंब आणि एक कडू कडूलिंब असतं. दोन्हीमध्ये औषधीय गुण आढळतात. पण गोड कडूलिंबापेक्षाही कडू कडूलिंबामध्ये औषधीय गुण जास्त असतात. आधुनिक शोधाप्रमाणे सिद्ध झालं आहे की, कडूलिंबामध्ये असणाऱ्या औषधीय गुणांचा हात कोणीच धरू शकत नाही कडूलिंबाचे फायदे भारतामध्ये घराजवळ कडूलिंबाचं झाडं असणं हे शुभ मानलं जातं कार...
वाकप्रचार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
१) चेहरा खुलणे - आनंद होणे २) डोळा असणे - पळत ठेवणे ३) जीव की प्राण असणे - खूप आवडणे ४) तोंड फिरवणे - नाराजी व्यक्त करणे ५) कंठ स्नान घालणे -शिरच्छेद करणे ६) जिभेला हाड नसणे - वाटेल ते बोलणे ७) कानावर हात ठेवणे - नाकबूल करणे ८) अंग चोरणे - फार थोडे काम करणे ९) कान निवणे - एकूण समाधान होणे १०) गाला गुंतणे - अडचणीत सापडणे
वाक्याचे प्रकार 3 ) उद्गारार्थी वाक्य .
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यातून भावनेचा उद्गार स्पष्ट होतो अशा विधानाला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. याचे उदाहरण पुढीलप्रमाणे. 1 ) अरे ! आज इकडे कसे तुम्ही ? 2 ) अरे बापरे ! केवढा मोठा साप हा. 3 ) वा ! किती सुंदर चित्र आहे. 4 ) शी, शी ! किती कचरा झाला घरामध्ये. 5 ) बापरे ! त्या सभेला किती मोठी गर्दी होती.