ही अशी कथा आहे की जीचा कधीच अंत नाही 3.
ही अशी कथा आहे की जीचा कधीच अंत नाही ( भाग १ )
एखादी गोष्ट लिहिण्यासाठी अगोदर भूतकाळात जावे लागते, तेव्हा त्या गोष्टीच्या लिखनाचा पाया कळतो आणि नंतरच हे कळते की आपले लिखाण कश्या प्रकारचे आहे ते.
आज जे काही घडत आहे ते सर्व काही चांगले आहे असे आपण म्हणू शकत नाही
कारण
आपल खुप मोठ दुर्दैव आहे की आजच्या घडीला आपल्याला सर्व गोष्टींची तडजोड करावी लागते.
कोणती ही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही आणि जर योगा योगाने घडलीच तर आपण त्यात समाधानी नसतो.
कारण
आपल्या अपेक्षा खूपच मोठ्या आहे, हे आपण मान्य करायला हवे किती खोट बोलणार आपण स्वतःही
कधी तरी आपल्याला स्वतःची समजूत काढावीच लागणार आहे.
माझ्या सोबत जे काही घडले ते माझ्यासाठी योग्यच होते असे , जो पर्यंत मि स्वतःला सांगत नाही तो पर्यंत तरी माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही हे मि समझले पहिजे.
प्रत्येक परिस्थितीत मि जगण्यासाठी धडपड केली पाहिजे.
पान न. २
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा