पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाहणावरील कर्जाचा बोजा घरात बसूनच करा रद्द.

कर्ज घेऊन वाहन खरेदी केल्यानंतर बँकेचे कर्ज भरल्यानंतर वाहनावर  असलेला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वाहन मालकाला आरटीओ कार्यालय आणि बँकांच्या चकरा माराव्या लागतात. मात्र आता राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने कर्जाचा बोजा उतरवण्यासाठी 'फेसलेस' सेवा सुरू करण्याचे आदेश आरटीओ कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना घरबसल्या वाहनावरील कर्जाचा बोजा कमी करता येणार आहे.         आरटीओ कार्यालयात गेल्याशिवाय कोणतेही काम होत नाही, असाच अनेक वर्ष वाहनधारक लोकांचा अनुभव होता, मात्र आता ऑनलाईन पद्धतीने आरटीओ कार्यालयात न जाता ही वाहना संबंधी विविध कामे फेसलेस सेवेच्या माध्यमातून करणे शक्य होत आहे.       वाहनावर असलेला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आतापर्यंत ऑनलाईन प्रणाली होती. परंतु त्यासाठी अर्ज करून बँकेकडे जाऊन त्यावर सह्या घेऊन शुल्क भरून आरटीओ कार्यालयात कागदपत्रे जमा करावे लागत होती. त्यानंतर वाहन मालकाला नवीन प्रमाणपत्र टपाल कार्यालयामार्फत पाठवले जाते होते. आता केंद्र सरकारच्या आदेशानंतर ही सेवा आधार क्रमांकाच्या आधारे 'फेसलेस' देण्याच्या सूचना...

आजचा सुविचार मनाने श्रीमंत रहा

 पैशाने श्रीमंत राहण्यापेक्षा मनाने श्रीमंत रहा

GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information

  GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information In Marathi GDCA Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की, आजची परिस्थिती पाहता शिक्षण प्रणालीत दिवसेंदिवस बदल होत चालले आहेत. पूर्वीच्या शिक्षण प्रणालीत व आजच्या शिक्षण प्रणालीत खूप बदल घडून आलेले आहेत. पूर्वी दहावी-बारावी म्हणजे खूप शिक्षण झाले असे म्हणायचे. परंतु आता दहावी बारावी झाली म्हणजे ती बोर्डाची परीक्षा फक्त पुढच्या अभ्यासक्रमासाठी जाण्यासाठी त्याचे गुण ग्राह्य धरले जातात एवढेच!!! GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information In Marathi आपल्याकडे फक्त दहावी-बारावी उत्तीर्ण एवढेच प्रमाणपत्र असेल तर आपल्याला कोणत्याही संस्थेत किंवा एखाद्या कंपनीत काम करायचे म्हटले तरीही आपल्याला पाहिजे तशी नोकरी भेटत नाही व पुरेसा पगारही!!!  कारण आता कुठेही आपण नोकरी करण्यासाठी गेलो की, पहिले आपली शैक्षणिक पात्रता काय आहे? हे पाहिले जाते .आता दहावी व बारावीनंतर बरेच अभ्यासक्रम व वेगवेगळे कोर्स आपल्याला पहावयास मिळतात. परंतु प्रत्येक मुलगा हा आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे हे खर्चिक अभ्यासक्रम किंवा ...

SAP कोर्सची संपूर्ण माहिती SAP Course Information

    SAP कोर्सची संपूर्ण माहिती SAP Course Information In Marathi SAP Course Information In Marathi येत्या काही वर्षांमध्ये पाहायला गेलो तर आयटी इंडस्ट्रीने वेगाची प्रगती केलेली आपण पाहतो प्रत्येक वेळेस आपण काही ना काही नवीन सॉफ्टवेअर किंवा एप्लीकेशन त्याचा वापर केलेला पाहत असतो तसेच काही वर्षांपूर्वी या सॉफ्टवेअरने या क्षेत्रात प्रवेश घेतला तेव्हापासून सर्वात जास्त वापरला जाणारा सॉफ्टवेअर आहे. वयाची प्रगत वैशिष्ट्ये ही आयटी विश्वावर राज्य करत आहे. जर नवीन कौशल्य सह तुम्ही देखील आयटी कंपन्यांमध्ये पाऊल टाकण्यास इच्छुक असाल तर SAP हा एक सर्वोत्तम कोर्स आहे व हा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला चांगल्या कंपनीसह चांगले पॅकेज देखील नक्कीच लाभेल. SAP कोर्सची संपूर्ण माहिती SAP Course Information In Marathi एस . ए . पी म्हणजे नक्की काय व ते कशासाठी वापरले जाते एस.ए.पी हे एक सॉफ्टवेअर आहे व त्याचे सिस्टम्स अप्लिकेशन्स आणि प्रोडक्ट्स यामध्ये महत्त्वाचे काम म्हणजे डेटा प्रोसेसिंग. एस ए पी हे सॉफ्टवेअर एका जर्मन कंपनीने लॉन्च केले होते व त्यावेळेस त्याला सिस्टम डेव्हलपमेंट हे नाव पडलं. एस के पी...

मराठी सुविचार. आपल्याला "किती" लोक ओळखतात ,

  मराठी सुविचार. . आपल्याला "किती" लोक ओळखतात, याला "महत्व" नाही.  तर ते आपल्याला " का " ओळखतात  याला "महत्व" आहे.

मराठी सुविचार. माझा माझ्यावर विश्वास आहे का? ......

 मराठी सुविचार.  माझा माझ्यावर विश्वास आहे का?  स्वतःवर विश्वास ठेवता येणे, हा यशस्वी होण्याच्या मार्गातील पहिला टप्पा आहे. 

मराठी सुविचार. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

 मराठी सुविचार.  यशाकडे नेणारा  सर्वात जवळचा मार्ग  अजून तयार व्हायचा आहे.

मराठी सुविचार. उद्याचं काम आज करा, आणि आजचं काम आत्ताच करा.

  मराठी सुविचार.  उद्याचं काम आज करा,  आणि आजचं काम आत्ताच करा.

मराठी सुविचार..चांगल्या कामासाठी शत्रूचे ही कौतुक करावे..

 मराठी सुविचार.. चांगल्या कामासाठी  शत्रूचे ही कौतुक करावे..

मराठी सुविचार. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढेच कि, ...

  मराठी सुविचार.  अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढेच कि,  अपेक्षा माणसाला 'दुःखात' ठेवते,  आणि  समाधान माणसाला 'सुखात' ठेवते. 

मराठी सुविचार. जाळायला काहीच नसले, कि पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते.

 मराठी सुविचार.  जाळायला काहीच नसले,  कि पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते.

मराठी सुविचार. जीवनाला अखेरची रेषा नसते ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.

 मराठी सुविचार.  जीवनाला अखेरची रेषा नसते,  ते  क्षितिजासारखे रुंदावणारे आहे. 

मराठी सुविचार.. कासवाच्या गतीने का होईना पण रोज ....

 मराठी सुविचार..  कासवाच्या गतीने का होईना,  पण रोज थोडी थोडी प्रगती करा,  खूप ससे येतील आडवे,  बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा. 

मराठी सुविचार... समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये .....

 मराठी सुविचार...  समजवण्यापेक्षा  समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण  समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासठी मनाचा मोठेपणा लागतो. 

मराठी सुविचार. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो..

 मराठी सुविचार.  भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो  रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो..

मराठी सुविचार . नेहमी तत्पर रहा बेसावध आयुष्य जगू नका...

 मराठी सुविचार .  नेहमी तत्पर रहा बेसावध आयुष्य जगू नका...

मराठी सुविचार.. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं

 मराठी सुविचार..  माणसाला  दोनच गोष्टी हुशार बनवतात  एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं 

मराठी सुविचार .. माणसाला स्वतः चा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतः ची इमेज बनवायला मात्र वेळ लागतो.

  मराठी सुविचार ..  माणसाला स्वतः चा फोटो काढायला वेळ लागत नाही पण  स्वतः ची इमेज बनवायला मात्र वेळ लागतो.

मराठी सुविचार.... आशा हि तेजश्री आहे.

 मराठी सुविचार... .* आशा हि तेजश्री आहे. * अनुभव हाच खरा शिक्षक आहे.  * प्रयत्न हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.   

मराठी सुविचार.. व्यवस्था हीच घराची शोभा असते.

 मराठी सुविचार..  * व्यवस्था हीच घराची शोभा असते. * मुल हा घरातील अलंकार आहे.  * शब्दांसारखं शस्त्र नाही, त्याचा वापर जपून करावा.  * हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे.  

मराठी सुविचार ... आपण जे पेरतो, तेच उगवते.

 मराठी सुविचार ...  *  आपण जे पेरतो, तेच उगवते.  * दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.  * सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र  लाभणे.

सुविचार . "जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो"

  सुविचार .  "जो काळानुसार बदलतो  तोच नेहमी प्रगती करतो"

सुविचार ..लोकांना सुंदर विचार नाही, तर सुंदर चेहरे आवडतात.

 सुविचार .. लोकांना सुंदर विचार नाही,  तर  सुंदर चेहरे आवडतात.

सुविचार ...... आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.

सुविचार.   आयुष्य बदलण्यासाठी  वेळ सर्वांना मिळते  पण  वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.

10 वी नंतर science विषय घेण्याचे फायदे

  10 वी नंतर शिक्षणाच्या मुख्य 4 categories आहेत. विज्ञान(Science) कला (Arts) वाणिज्य (Commerce)  प्रोफेशनल कोर्स(Independent Career Options)  10 वी नंतर विज्ञान (Science) 10 वी च्या नंतर विज्ञान हे जास्त आकर्षक विषय आहे. बरेच विद्यार्थी science विषय मिळवण्यासाठी इच्छुक असतात. कारण की Science विषय घेतल्यावर पुढे एक चांगले करिअर ऑप्शन्स मिळते.उदा, Engineering, Medical, Computer Science, ITआणि बरेच काही. विज्ञान विषया अंतर्गत भरपूर courses येतात ,आणि विध्यार्थ्यांना त्याच्या भविष्यातील करियर साठी जास्त करियर ऑप्शन्स उपलब्ध होतात. Science च्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना systematic study आणि भरपुर investigation करावे लागते. 10 वी नंतर science  चा अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांला Physics, Chemistry आणि Biology या मुख्य तीन विषयामध्ये करियर करू शकतात. Science क्षेत्रामध्ये कोणकोणते Subjects असतात? Physics Mathematics Chemistry Biology Computer Science / IT (Information Technology) Biotechnology English 10 वी नंतर science विषय घेण्याचे फायदे 10 वी नंतर science विषय घेण...

सुविचार ......!!!! आप जो करते हो उसका असर पुरी दुनिया पर होता है जो पुरी दुनिया करती है उसका असर आप पर होता है!

  आप जो करते हो  उसका असर  पुरी दुनिया पर होता है  जो पुरी दुनिया करती है  उसका असर आप पर होता है!

शेअर मार्केट मध्ये खरच खूप सारे पैसे कमावता येतात का? मला पडलेला प्रश्न?

 शेअर मार्केट मध्ये खरच खूप सारे पैसे कमावता येतात का? मला पडलेला प्रश्न? 

१० वी नंतर काय करावे आणि दहावी नंतर चे कोर्स

 तुम्हाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे १० वी नंतर आपण काय करावे? काय केल्याने आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळेल. आपण या गर्दीत हरवणार तर  नाही  ना . कारण आज खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा झाली आहे. योग्य मार्दर्शन नाही मिळाले तर आपल्या भविष्याचे काय होणार हा प्रश्न १० वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पडत असतो.  ज्यांना योग्य मार्ग दर्शन करणारे आहेत ते या मध्ये ज्यास्त गुंतत नाहीत......... .     दहावी ही  आपल्या पुढच्या करीयरची आणि शिक्षणाची महत्वाची आणि पहिली पायरी आहे दहावी नंतर शिक्षणाची निवड करताना  योग्य करा . त्यासाठी आपल्या सरांचे मार्गदशन घ्या. उच्च शिक्षित व्यक्तींचे  मार्गदर्शन घ्या. दहावी नंतर कोण-कोणते शिक्षणाचे प्रकार आहेत ते माहिती करून घ्या. आणि त्याच्या नंतर योग्य त्या मार्गाची निवड करा . बऱ्याच विध्यार्थ्यांना सायन्स कॉमर्स आणि आर्ट्स याच्या व्यतिरिक्त शिक्षण घेण्याचे बरेच मार्ग पर्याय उपलब्धआहेत. महत्वाचे म्हणजे सध्या कोरोना मुळे सध्या शिक्षण हे ऑनलाईन चालू आहे. काही विद्यार्थ्यांना चागल्या प्रकारे शिक्षण उपलब्...