10 वी नंतर science विषय घेण्याचे फायदे
10 वी नंतर शिक्षणाच्या मुख्य 4 categories आहेत.
- विज्ञान(Science)
- कला (Arts)
- वाणिज्य (Commerce)
- प्रोफेशनल कोर्स(Independent Career Options)
10 वी नंतर विज्ञान (Science)
10 वी च्या नंतर विज्ञान हे जास्त आकर्षक विषय आहे. बरेच विद्यार्थी science विषय मिळवण्यासाठी इच्छुक असतात. कारण की Science विषय घेतल्यावर पुढे एक चांगले करिअर ऑप्शन्स मिळते.उदा, Engineering, Medical, Computer Science, ITआणि बरेच काही.
विज्ञान विषया अंतर्गत भरपूर courses येतात ,आणि विध्यार्थ्यांना त्याच्या भविष्यातील करियर साठी जास्त करियर ऑप्शन्स उपलब्ध होतात. Science च्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना systematic study आणि भरपुर investigation करावे लागते.
विज्ञान विषया अंतर्गत भरपूर courses येतात ,आणि विध्यार्थ्यांना त्याच्या भविष्यातील करियर साठी जास्त करियर ऑप्शन्स उपलब्ध होतात. Science च्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना systematic study आणि भरपुर investigation करावे लागते.
10 वी नंतर science चा अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांला Physics, Chemistry आणि Biology या मुख्य तीन विषयामध्ये करियर करू शकतात.
Science क्षेत्रामध्ये कोणकोणते Subjects असतात?
- Physics
- Mathematics
- Chemistry
- Biology
- Computer Science / IT (Information Technology)
- Biotechnology
- English
10 वी नंतर science विषय घेण्याचे फायदे
10 वी नंतर science विषय घेण्याचे बरेच आहेत त्यामध्ये तुम्हाला पुढे कोणता कोर्स करायचा आहे? याचे भरपूर ऑप्शन्स असतात.करियर निवडण्याचे सध्याला दोन मुख्य कोर्स आहेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थी हे कोर्स निवडतात ते म्हणजे Engineering आणि Medical Science.
10 वी नंतर आर्ट्स (Arts)
10 वी नंतर arts या क्षेत्रात शिक्षण घेणे एक चांगली निवड आहे .हा विषय academic discipline आहे आणि Human Condition च शिक्षण घेणे .ज्यामध्ये जास्तकरून अश्या पध्दतींचा वापर होतो की usually analytics, critical आणि speculative असतात.या विषयाचा अभ्यास केल्यावर माहिती होते की,मानवाला एक social animal म्हटले गेले आहे ?एक-दुसऱ्या सोबत कसे वागायचे(राहनिमान,वैचारिक देवांनघेवण). आपल्या जीवनामध्ये social understanding चे किती महत्व आहे .आर्टस् ला मानवाचा अभ्यास असे सुध्दा म्हणू शकता.
आर्ट मध्ये कोणकोणते विषय असतात
- History
- Geography
- Political Science
- English
- Economics
- Psychology
- Fine Arts
- Sociology
- Physical Education
- Literature
या विषयांपैकी ठरावीक विषयाची निवड करावी लागते.
10 वी नंतर आर्टस् विषय घेण्याचे फायदे
जास्तकरून 10 वी ला कमी मार्क मिळालेले विध्यार्थी आर्टस् विषयाकडे वळतात .या क्षेत्रात विध्यार्थ्यांला जास्त करियर ऑप्शन्स मिळतात.यामध्ये तुम्हाला जास्त कठीण विषयाचा अभ्यास करावा लागत नाही. या विषयाची निवड बरेच विध्यार्थी यासाठी करतात की पुढे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी वेळ मिळतो
10 वी नंतर कॉमर्स (Commerce)
10 वि च्या नंतर कॉमर्स विषयाची निवड तेच विद्यार्थी करतात त्यांना business मध्ये आवड आहे,आणि पुढे भविष्यात स्वतःचा business सुरू करायचा आहे .या विषयामध्ये विद्यार्थ्यांला trade आणि business विषय शिकवा लागतो. आणि संपूर्ण process आणि activity असते ती एक commercial organization मध्ये होत असते.या क्षेत्रात करियर ऑप्शन्स Finance, Planning, Accountancy, Tax Practitioners, Broking, Banking इ.आणि बरेच आहेत.
कॉमर्स मध्ये कोणकोणते विषय असतात ?
- Economics
- Accountancy
- Business Studies / Organisation of Commerce
- Mathematics
- English
- Information Practices
- Statistics
10 वी नंतर कॉमर्स विषय घेण्याचे फायदे ?
10 वी नंतर कॉमर्स क्षेत्रात वेगळेच फायदे आहेत सायन्स पेक्षा प्रसिद्ध कॉमर्स आहे. कॉमर्स चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांला आपल्याला करियर मध्ये काय करायचे आहे? करिअर कसे निवडावे ?प्रकारे ठाऊक असते. ते जास्त focussed असतात स्वतःच्या करियर साठी.तुम्ही 12 वी नंतर BCA चा कोर्स निवडू शकता. सध्याच्या काळात कॉम्प्युटर चा हा कोर्स योग्य असेल. बी सी ए कोर्स ची माहिती BCA Information in Marathi.
10 वी नंतर polytechnic courses
polytechnic courses काय आहे?
polytechnic courses हा एक प्रकारचा technical course आहे ज्या मध्ये विद्यार्थ्यांला practical training दिली जाते आणि विद्यार्थ्यांचे स्किल develop केले जातेpolytechnic courses हा तीन वर्षाचे रेग्युलर कोर्स आहे ह्या कोर्स ला अश्या प्रकारे डिझाईन केलेले असते की विद्यार्थ्यांचा संपूर्ण फोकस practical knowledge दिलेला असतो.
10 वी नंतर ITI
10 वी च्या नंतर ITI हे एक चांगला पर्याय आहे ज्या विद्यार्थ्याना स्वतःच शिक्षण पूर्ण करून नोकरी करायची आहेITI काय आहे ?
या कोर्स मध्ये विद्यार्थ्याचे industrial training आणि स्किल वर जास्त फोकस दिला जातो यामध्ये भरपूर कोर्स दिले गेले आहेत.त्यांना trends म्हणतात.ITI कोर्स 8वि पासून ते 12 पर्यंत कोणीही करू शकतो.ITI institute काय आहे?
ITI institute त्यांना म्हणतात ज्या ठिकाणी iti चे शिक्षण दिले जाते .या institute मध्ये पूर्णपणे infrastructure आणि instruments असतात त्यानां विध्यार्थ्यांच्या ट्रेनिंग साठी वापर केला जातो.ITI चे मुख्य दोन प्रकार
- Government ITI (सरकारी ITI)
- Private ITI(खाजगी ITI)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा