अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ... अभ्यासक्रमाचा Curriculum हा पर्यायी इंग्रजी शब्द आहे. Curriculum चा शब्दकोशातील अर्थ : The whole body of course offered by an education institution. शिक्षणसंस्था देत असलेला संपूर्ण पाठ्यक्रम course. इतिहासाचे स्वरूप अतिशय विशाल आणि विविधांगी असल्यामुळे इतिहासाचा सर्वांना उपयुक्त असा आदर्श अभ्यासक्रम तयार करणे हे मोठे आव्हान आहे. कालपरत्वे व देशनिहाय इतिहास वेगळा राहिला तसेच इतिहासाच्या अभ्यासक्रमात राजकीय, धार्मिक, आर्थिक, व औद्योगिक विभागांचा समावेश होतो. इतिहास म्हणजे मानवी विकासाचा वृत्तांत होय. या इतिहासाच्या व्याख्येनुसार मानवाच्या इच्छा, आकांशा, त्याचे जीवन जगण्यासाठी केलेले प्रयत्न, सामाजिक संस्था, राजकीय सत्तास्थाने इत्यादींचा समावेश इतिहासाच्या अभयसक्रमात करणे क्रमप्राप्त ठरते. शिक्षकरूपी कलाकाराच्या हातातील असे एक साधन कि, ज्याद्वारे शिक्षक आपल्या ध्यये उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांना घडवू शकतो ते साधन म्हणजे अभ्यासक्रम .. व्याख्या --- ...
अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा -. उत्तर - अभ्यासक्रमात त्या इयत्तेला असणाऱ्या सर्व विषयांचा समावेश होतो. अभ्यासक्रम हि संपूर्ण योजना असते तर पाठ्यक्रम हा त्यातील एक भाग असतो. पाठ्यक्रम म्हणजे विशिष्ट इयत्तेसाठी विशिष्ट विषयाची अध्ययन अध्यापन योजना होय. अभ्यासक्रमांने ठरवून दिलेली निश्चित उद्दिष्ट्य गाठण्यासाठी पाठ्यक्रमाचा उपयोग करावा लागतो. इतिहास या विषयाची व्याप्ती फार मिठी आहे. अनेक ऐतिहासिक व्यक्ती, त्यांचे कर्तृत्व, विविध साम्राज्य, त्यांची कारकिर्दी, लोकांचे सामाजिक, आर्थिक, सामाजिक व धार्मिक जीवन याचा इतिहासात समावेश होतो. तसेच मानव निर्मितीपासून तर आजपर्यंतचा काळ इतिहासात जमा होतो. इतिहासाची हि फार मिठी व्याप्ती लक्षात घेता हा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडायचा कसा ? याची रचना कशी करायची ? हा एक फार मोठा प्रश्न असतो. निरनिराळ्या शिक्षणतज्ञांनी अभ्यासक्रम रचनेच्या सुचविलेल्या पद्धती पुढीलप्रमाणे :- कालक्रम पद्धती ...
GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information In Marathi GDCA Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की, आजची परिस्थिती पाहता शिक्षण प्रणालीत दिवसेंदिवस बदल होत चालले आहेत. पूर्वीच्या शिक्षण प्रणालीत व आजच्या शिक्षण प्रणालीत खूप बदल घडून आलेले आहेत. पूर्वी दहावी-बारावी म्हणजे खूप शिक्षण झाले असे म्हणायचे. परंतु आता दहावी बारावी झाली म्हणजे ती बोर्डाची परीक्षा फक्त पुढच्या अभ्यासक्रमासाठी जाण्यासाठी त्याचे गुण ग्राह्य धरले जातात एवढेच!!! GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information In Marathi आपल्याकडे फक्त दहावी-बारावी उत्तीर्ण एवढेच प्रमाणपत्र असेल तर आपल्याला कोणत्याही संस्थेत किंवा एखाद्या कंपनीत काम करायचे म्हटले तरीही आपल्याला पाहिजे तशी नोकरी भेटत नाही व पुरेसा पगारही!!! कारण आता कुठेही आपण नोकरी करण्यासाठी गेलो की, पहिले आपली शैक्षणिक पात्रता काय आहे? हे पाहिले जाते .आता दहावी व बारावीनंतर बरेच अभ्यासक्रम व वेगवेगळे कोर्स आपल्याला पहावयास मिळतात. परंतु प्रत्येक मुलगा हा आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे हे खर्चिक अभ्यासक्रम किंवा ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा