१० वी नंतर काय करावे आणि दहावी नंतर चे कोर्स
तुम्हाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे १० वी नंतर आपण काय करावे? काय केल्याने आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळेल. आपण या गर्दीत हरवणार तर नाही ना . कारण आज खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा झाली आहे. योग्य मार्दर्शन नाही मिळाले तर आपल्या भविष्याचे काय होणार हा प्रश्न १० वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पडत असतो.
ज्यांना योग्य मार्ग दर्शन करणारे आहेत ते या मध्ये ज्यास्त गुंतत नाहीत......... .
दहावी ही आपल्या पुढच्या करीयरची आणि शिक्षणाची महत्वाची आणि पहिली पायरी आहे
दहावी नंतर शिक्षणाची निवड करताना योग्य करा . त्यासाठी आपल्या सरांचे मार्गदशन घ्या. उच्च शिक्षित व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या.
दहावी नंतर कोण-कोणते शिक्षणाचे प्रकार आहेत ते माहिती करून घ्या. आणि त्याच्या नंतर योग्य त्या मार्गाची निवड करा .
बऱ्याच विध्यार्थ्यांना सायन्स कॉमर्स आणि आर्ट्स याच्या व्यतिरिक्त शिक्षण घेण्याचे बरेच मार्ग पर्याय उपलब्धआहेत.
महत्वाचे म्हणजे सध्या कोरोना मुळे सध्या शिक्षण हे ऑनलाईन चालू आहे. काही विद्यार्थ्यांना चागल्या प्रकारे शिक्षण उपलब्ध होत नाही, शिक्षकांचे मार्गदशन योग्य प्रकारे मिळत नाहीत. कारण आपल्या पुढील वाटचालीस शिक्षकांचे मार्गदर्शन खूप गरजेचे असते.
भारतात 10 वी च्या नंतर शिक्षण घेण्याचे भरपूर मार्ग आहेत परंतु विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते की 10 वि च्या नंतर कोणता विषय घ्यावा कोणत्या करियर ची निवड करावी!
दहावी नंतर चे कोर्स
कोर्स | नंतर काय? |
बारावी |
|
विज्ञान | BSC(विज्ञान,कृषी तांत्रिक),BCA,BBA, इंजिनीअरिंग पदवी,वैद्यकीय पदवी,NDA प्रवेश परीक्षा आर्मी,नौदल,हवाईदल व IIT & JEE आणि आर्ट्स शाखेतील सर्व कोर्स |
कॉमर्स | अकौंटंट,बी कॉम, BCA, BBA, आर्मी प्रवेश परीक्षा |
आर्ट्स | BA, BBA, BCA, LLB, आर्मी भरती पत्रकारिता पदवी |
|
|
ITI | नोकरी / डिप्लोमा इंजिनीअरिंग |
डिप्लोमा इंजिनीअरिंग | नोकरी / इंजिनीअरिंग पदवी |
कृषी डिप्लोमा | नोकरी / कृषी पदवी |
डिप्लोमा इन शिक्षक (D.ed)
| नोकरी / शिक्षक पदवी(B.ed) |
मुक्त विद्यापीठ प्रवेस | बी ए किवा बी कॉम |
D pharm | नोकरी / औषध निर्माण पदवी |
ग्राफिक्स डिझाईन | स्वतःचा व्यवसाय |
एनिमेशन डिझाईन | स्वतःचा व्यवसाय |
वेब डिझाईन | ऑनलाईन व्यवसाय |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा