१४ मे दिनविशेष
१४ मे दिनविशेष
१४ मे जन्म
१४ मे १६५७ छत्रपती संभाजी महाराज - मराठा साम्राज्याचे २ रे छत्रपती यांचा जन्म.
१४ मे १९८४ मार्क झुकरबर्ग ( फेसबूक चे सहसंस्थापक ) यांचा जन्म.
१४ मे १९८१ प्रणव मिस्त्री - भारतीय संगणक शास्त्रज्ञ यांचा जन्म.
१४ मे १९९८ तरुणी सचदेव - लोक प्रसिद्ध पेय रसना च्या जाहिरातीतील बाल कलाकार हिचा जन्म
१४ मे १९२६ डॉ. इंदुताई पटवर्धन - आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका यांचा जन्म.
१४ मे १९२२ फ्रंजो तूममन - क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म.
१४ मे १९०९ वसंत शिंदे - विनोद सम्राट - कला गौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरसकर व बालगंधर्व पुरस्कार प्राप्त , यांचा जन्म .
१४ मे १८९८ हेस्टिग्ज बांदा - मलावी देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म.
१४ मे निधन
१४ मे १६४३ लुई ( १३ वा ) फ्रांस च राजा यांचे निधन
१४ मे १८७९ हेनी सिवेल - न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान यांचं निधन
१४ मे १९२३ सर नारायण गणेश चंदावरकर - कायदेपंडित ,समाज सुधारक यांचं निधन
१४ मे १९६३ डॉ. रघु विरा - भाषा शास्त्रज्ञ राजकीय नेते यांचं निधन.
१४ मे १९७८ जगदीश चंद्र माथुर - नाटककार व लेखक यांचं निधन
१४ मे १९९८ फ्रँक सीनात्रा - हॉलीवूड मधील अभिनेते व गायक यांचं निधन
१४ मे २०१२ तरुणी सचदेव - लोक प्रसिद्ध पेय रसना च्या जाहिरातीतील बाल कलाकार यांचं निधन.
१४ मे २०१३ असगर आली इंजिनीअर - भारतीय लेखक यांचा निधन.
१४ मे घटना
१४ मे १७९६ :- देवीची लस - इंग्लंड च्या जेम्स फिलिप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.
१४ मे १९४० दुसरे महायुद्ध - हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१४ मे १९५५ वॉर्सो करार - सोविएत राशिया, अल्बनिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हिया, हंगेरी पोलंड, रूमानिया, आणि पूर्व जर्मनी या कम्युनिष्ट राष्ट्रांचा वीस वर्षाचा परस्पर संरक्षणासाठी वॉर्सो करार पोलंडमधील वॉर्सो येथे करण्यात आला॰
१४ मे १९६० एअर इंडिया - कंपनीची मुंबई ते न्यूयॉर्क विमान सेवा सुरू झाली.
१४ मे १९६३ - कुवेत - देशाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला..
१४ मे १९९७ इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना - देशातील आणि महाराष्ट्रातील पहिला महिला सहकारी साखर कारखान्याची नोंदणी झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा