१५ मे दिनविशेष
१५ मे दिनविशेष
१५ मे १९४० :- दुसरे महायद्ध हॉलंडने जर्मनी समोर शरणागती पत्करली.
१५ मे १९५७ सोव्हिएत युनियन ने स्पुत्नीक ३ चे प्रेक्षपण केले.
१५ मे १९६० सोव्हिएत युनियन ने स्पुत्नीक ४ चे प्रेक्षपण केले.
१५ मे १९६१ पुण्याच्या चतृश्रुंगी वीज केंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जंनांचा मृत्यू झाला.
१५ मे २००० दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडिपुरा अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू-काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह पाच जन ठार झाले.
१५ मे जन्म
१५ मे १९३१ सुखदेव सिंग कांग - भारतीय न्यायाधीश व राजकारणी यांचा जन्म.
१५ मे १९०७ सुखदेव थापर - क्रांतिकारक यांचा जन्म.
१५ मे निधन
१५ मे १३५० संत जनाबाई यांचं निधन.
१५ मे १७२९ खांडेरव दाभाडे - मराठा साम्राज्याचे सरदार सेनापती यांच निधन .
१५ मे १९९३ के. एम. करिअप्पा - स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख, फील्डमार्शल यांचं निधन
१५ मे १९९४ ओम अग्रवाल - जागतिक हौशी सृककर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता यांचं निधन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा