व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी राबवा : उच्च न्यायालय
व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी राबवा : उच्च न्यायालय
दि. १४/०५/२०२२ लोकमत पेपर मधील बातमी
उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत घेतल्या जाणार्या सीईटी परीक्षांबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अभ्यास करून न्यायालयात परीक्षेबाबतची भूमिका सादर केली जाईल. ( उदय सामंत , उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, ,महाराष्ट्र राज्य. )
सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राज्यात एकाच वेळी राबविण्यासंदर्भात माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ( सी ई टी सेल ) पंधरा दिवसात सादर करावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
त्यामुळे सीईटी सेल कडून राबविण्यात येणार्या पदवी अभ्यास क्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत पुढील काळात सूसुत्रता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा