दिल्ली कडक बंद

 दिल्ली चे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले , हम होंगे कामयाब .........

दररोज २५ हजारांवर नवे कोरोना बाधित येत आहेत.हा प्रकोप असाच राहिला , तर आरोग्य व्यवस्था सांभाळणे अशक्य होणार असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या सोमवार पर्यंत दिल्लीत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे ..

नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर केजरीवालांनी दिल्लीतील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव मांडत लॉकडाऊन चा निर्णय जाहीर केला दिल्लीतील 2 कोटी लोक एकत्र येऊन लढा देऊ आणि या चौथ्या लाटेस  ही आपण थोपवून धरू ....हम होंगे कामयाब.....असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप