मंगळावर हेलिकॉप्टर चे उडान

 मंगळावर इंजिन्यूटी हेलिकॉप्टर चे ३० सेकंद उड्डाण 

"अभिमानास्पद"

' नासा ' च्या यशामागे भारतीय वंशाचे ---डॉ.जे.बॉब बलराम ---

अमिरीकेची अंतराळ संशोधन संस्था ' नासा' ने १९ एप्रिल रोजी मंगल ग्रहावर इंजिन्यूटी हेलिकॉप्टर उडवून इतिहास घडवला.

      पहिल्यांदाच हे हेलिकॉप्टर किंवा रोटरक्राफ्टला पृथ्वी वरून नियंत्रित केले गेले.

या हेलिकॉप्टर च्या मागे भारतीय वंशाचे वैज्ञानिक डॉ.जे.बॉब बलराम यांची बुद्धिमत्ता आहे.

मूळचे दक्षिण भारतातील बलराम ' नासा' च्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत काम करत आहेत. 

बलराम यांनीच इंजिन्यूटी हेलिकॉप्टर बनविले असून , ते या मार्स हेलिकॉप्टर मोहिमेचे मुख्य अभियंता आहेत. 

          बलराम यांना विचारले गेले कि, "मंगळ ग्रहावर इंजिन्यूटी  हेलिकॉप्टर फक्त ३० सेकंदासाठीच का उडाले ?

३०  सेकंदांचे उड्डाण घेतल्यानंतर इंजिन्यूटी  हेलिकॉप्टर परत मंगळाच्या पुष्ठभागावर उतरले" 

या वर बलराम यांनी सांगितले कि , मंगळाच्या वायुमंडळात कोणतीही वस्तू उतरवणे आणि उडवणे फार कठीण 

आहे. कारण तेथील वायुमंडळ पृथ्वी वर आहे तसे जड नाही . खूपच हलके आहे. या ३० सेकंदाच्या उड्डाणासाठी माझा ३५  वर्षाचा अनुभव आणि जगातील अनेक देशांतील वैज्ञानिकांची ऊर्जा  आहे. 

     बलराम म्हणाले कि "  नासाकडून मंगळ ग्रहावर इंजिन्यूटी हेलिकॉप्टर उडवणे हे राईट ब्रदर्स यांच्या विमानाच्या पहिल्या उड्डाणांसारखेच होते . 

बलराम  सध्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीत काम करत आहेत. 

बलराम म्हणाले  राईट  बंधूंनी विमान तर १२ सेकंद उडवले होते. 

विमानाने पहिल्या उड्डाणात फक्त १२०   फूट   उंच उडाले होते. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप