साताऱ्याची प्रियांका
साताऱ्याची प्रियांका अन्नपूर्णा शिखरावर
अन्नपूर्णा शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा विक्रम प्रियांका मोहिते हिने आपल्या नावे केला.
बर्फाने आच्छादलेला रस्ता पांढरे शुभ्र चकचकीत पर्वत क्षणात शेजारून जाणारा एखादा गोळा ह्रदयाचा ठोका चुकवत होता. गुडघाभर बर्फातून पाय उचलत, स्वतःला सावरत एक एक टप्पा सर करतांना अन्नपूर्णाच्या शिखरावर पोहचायचंच होतं. अडचणी आल्यावर पण १६ एप्रिल २०२० शिखराच्या अत्युच्च टोकावर पोहचले. कोणताही विक्रम करण्याचा इरादा नव्हताच. पण या शिखरावर हि पोहचणारी पहिली भारतीय महिला ठरेल.
प्रियांका मोहिते सांगत असते. अन्नपूर्णा शिखरावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा विक्रम तिने केला, आणि तिच्याशी बोलतांना उलगडत गेली साहसाची कहाणी ? ... .. .... ... ..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा