लोकसंख्या शाप कि वरदान

लोकसंख्या शाप कि वरदान 
  आज आपण विचार केला तर लोकसंख्या  मुळे आपण मागासलेले आहोत अशी ओरड आहे. पण खरच तस आहे का? हाच एक प्रश्न आहे. 
आपण जर विचार केला तर जीवन जगण्यासाठी आपल्याला पोटभर अन्न व अंग भर कपडे पाहिजे आणि उन वारा पाउस या पासून रक्षण होण्यसाठी अन्न वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टी ची नितांत गरज आहे. 
पण ते आपल्याला मिळत नाही. 
कारण काय तर लोकसंख्या,.......... 
साक्षरतेचे प्रमाण जेव्हा १०० % होईल तेव्हा मात्र हा प्रश्न राहणार नाही. कारण तेव्हा मात्र आपण तयार असू देशाला महासत्ताक बनवण्यासाठी ................... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

SAP कोर्सची संपूर्ण माहिती SAP Course Information