पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अभ्यासक्रमाचे स्वरूप

अभ्यासक्रमाचे स्वरूप विद्यार्थ्यांमधील अपेक्षित वर्तनाबदलासाठी त्यांना अध्ययन अनुभव द्यावे लागतात. त्यासाठी शिक्षकाने शालेय व शाळाबाहेर मिळणारे अनुभव यांचा समायोजनासाठी तयार केलेली योजना म्हणजे अभ्यासक्रम.    अभ्यासक्रम हे उद्दिष्ट्य प्राप्तीचे साधन आहे. अभ्यासक्रम संघटनात मानसशास्त्रीय व तर्कशास्त्रीय विचार महत्वाचे असतात.. प्रत्येक विषयांची रचना तर्कशुद्ध पणे झालेली आहे. विषयातील व्यापक नियम स्वरूपाचे नियम, व्याख्या मग त्याची उदाहरणे अशा शास्त्रीय मांडणीच्या स्वरूपात अभ्यासविषयक आला तर त्याचा व्यापविस्तार  त्यातील घटक-उपघटकातील संबंध हे विद्यार्थ्यांना चांगले आणि लवकर समजतात. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना काही विषय वा ज्ञानशाखा शिकवायच्या असतात. . 

अभ्यासक्रमाचे महत्व

अभ्यासक्रमाचे महत्व  १. ) अभ्यासक्रमामुळे विशिष्ट पातळीवरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागविल्या जातात.  २.) योजना आखल्याशिवाय कोणत्याही कार्याची पूर्ती नाही. अभयसक्रम म्हणजे शैक्षणिक अनुभव देण्याची योजनांच असते.  ३.) अभ्यासक्रमामुळे शिक्षणक्षेत्राशी संबंधित असणाऱ्या आपापल्या  स्पष्टपणे  कळतात व त्या भूमिका पार पाडण्यासाठी संबंधित घटक क्रियाशील होतात.  ४.)अभ्यासक्रमामुळे राष्ट्रीय ध्यये  साध्य होण्यास मदत होती.  ५.) शिक्षणात समान गुणवत्ता राखण्यासाठी अभ्यासक्रमामुळे मदत होते.  

CooL Picture..

इमेज

जर एखाद्या व्यक्तीने

इमेज
  जर एखाद्या  व्यक्तीने  आपला विश्वास तोडला तर  आपण त्याचा विश्वास तोडायचा नाही  फक्त आपण त्या व्यक्तीला त्यावेळेला  एकटं सोडून द्यायचं जेव्हा त्याला आपली सर्वाधिक जास्त   गरज असेल.... 

परावर्तन पद्धत

परावर्तन पद्धती  वर्तमानकाळातील प्रश्नांची उकल भूतकालीन घटनांच्या आधारे केली जाणे परावर्तन होय. परावर्तन म्हणजे मागे वळून पाहणे. आजचा ज्वलंत प्रश्न घ्यायचा व या प्रश्नांची उत्पत्ती कशी झाली, भूतकाळात कोणकोणते प्रसंग घडले, घटना घडल्या, कोणती राजकीय स्थित्यंतरे झाली याचा शोध या पद्धतीच्या माध्यमातून घेतो येतो. उदा. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद, काश्मीर प्रश्न. हे प्रश्न अभ्यासण्यासाठी घेऊन त्यांचे उत्तर शोधण्यासाठी भूतकाळातील विविध प्रसंग व घटनांचा आधार घ्यायचा. इतिहासातील कितीतरी घटनांचा अभ्यास या पद्धतीने करता येतो. उदा. बंगालची फाळणी, भारत- चीन युद्ध, कारगिल युद्ध अशा घटनांचा अभ्यास या पद्धतीने करता येतो.  इतिहास अध्यापनाच्या विविध उद्दिष्टात भूतकाळाची जिज्ञासा व वर्तमान काळाची जाणीव निर्माण करणे या दोन उद्दिष्टांची पूर्ती आपल्याला या पद्धतीने करता येते. भौतिकाळ व वर्तमान यांची सांगड घातली जात असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची वाटते. व तो मनोरंजक देखील होतो. दोष --   १. - या पद्धतीनुसार पाठ्यपुस्तक तयार करणे कठीण जाते. कारण अभ्यासक्रमाची मांडणी देखील सोपी नाही. ...

Explain the different ways of designing a course

Explain the different ways of designing a course -. Answer - The syllabus covers all the topics covered by that class. The syllabus is a complete plan while the syllabus is a part of it. The syllabus is a teaching plan designed to study a specific subject for a specific class. The curriculum has to be used to achieve the stated goals set by the curriculum.           History The subject of this topic is very sweet. History includes many historical figures, their duties, various empires, their careers, social, economic, social and religious life of the people. Also, from the time of human creation to the present time, the history accumulates. How can you explain this history to the students, considering this very sweet scope of history? How to design it? This is a very big question. Following are the suggested methods of setting up the syllabus by different educationists : -  Chronological methods        The father of the chrono...

Explain the different ways of designing a course

Explain the different ways of designing a course -. Answer - The syllabus covers all the topics covered by that class. The syllabus is a complete plan while the syllabus is a part of it. The syllabus is a teaching plan designed to study a specific subject for a specific class. The curriculum has to be used to achieve the stated goals set by the curriculum.           History The subject of this topic is very sweet. History includes many historical figures, their duties, various empires, their careers, social, economic, social and religious life of the people. Also, from the time of human creation to the present time, the history accumulates. How can you explain this history to the students, considering this very sweet scope of history? How to design it? This is a very big question. Following are the suggested methods of setting up the syllabus by different educationists : -  Chronological methods        The father of the chrono...

कालखंडात्मक पद्धत :

कालखंडात्मक पद्धत :   या पद्धतीत विशिष्ट कालखंडाची निवड केली जाते व त्या कालखंडातील महत्वाची घटना प्रसंग, व्यक्ती, यांचा सविस्तरपणे अभ्यास केला जातो. बौद्ध धर्माचा विकास, मोगल कालखंड, भारतीय स्वातंत्र्याचा लढा या गोष्टी या कालखंडात येतात. या पद्धतीमध्ये कालक्रम पद्धती व प्याच प्याच पद्धती या दोन्ही पद्धतीचे मिश्रण आहे. परंतु या पद्धतीत कालखंडाच्या महत्वाच्या घटनावरच लक्ष केंद्रित केले जाते. पण त्यामानाने कमी महत्वाच्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष होते. त्यामुळे इतिहासाचे साम्यकदर्शन घडते.     ****  समकेंद्री पद्धत    पेस्तोलॉजीच्या तत्वावर आधारित हि पद्धत आहे. त्यांच्या मते इतिहासाच्या माध्यमातून समाजाची पुनर्रचना करणे शक्य आहे. रामराज्य आणायचे हे तत्व या पद्धतीवर आधारित आहे. या पद्धतीत प्रथम अभ्यासाचा गाभा निश्चित केल्या जातो. विद्यार्थीचे वय व आकलन क्षमता घेऊन विषयाचे ज्ञान अधिक व्यापक केले जाते. व त्याबरोबर अभ्यासक्रमाचा अधिक विस्तार केला जातो. यात एक विशिष्ट बिंदूपासून एक लहान वर्तुळ रेखाटण्यात येते नंतर अधिक मोठे वर्तुळ रेखाटले जाते.   लह...

Explain the different ways of designing a course

Explain the different ways of designing a course -. Answer - The syllabus covers all the topics covered by that class. The syllabus is a complete plan while the syllabus is a part of it. The syllabus is a teaching plan designed to study a specific subject for a specific class. The curriculum has to be used to achieve the stated goals set by the curriculum.           History The subject of this topic is very sweet. History includes many historical figures, their duties, various empires, their careers, social, economic, social and religious life of the people. Also, from the time of human creation to the present time, the history accumulates. How can you explain this history to the students, considering this very sweet scope of history? How to design it? This is a very big question. Following are the suggested methods of setting up the syllabus by different educationists : -  Chronological methods        The father of the chrono...

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम म्हणजे काय  सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ... अभ्यासक्रमाचा Curriculum हा पर्यायी इंग्रजी शब्द आहे. Curriculum चा शब्दकोशातील अर्थ : The whole body of course offered by an education institution. शिक्षणसंस्था देत असलेला संपूर्ण पाठ्यक्रम course.    इतिहासाचे स्वरूप अतिशय विशाल आणि विविधांगी असल्यामुळे इतिहासाचा सर्वांना उपयुक्त असा आदर्श अभ्यासक्रम तयार करणे हे मोठे आव्हान आहे. कालपरत्वे व देशनिहाय इतिहास वेगळा राहिला तसेच इतिहासाच्या अभ्यासक्रमात राजकीय, धार्मिक, आर्थिक, व औद्योगिक विभागांचा समावेश होतो.         इतिहास  म्हणजे मानवी विकासाचा वृत्तांत होय. या इतिहासाच्या व्याख्येनुसार मानवाच्या इच्छा, आकांशा, त्याचे जीवन जगण्यासाठी केलेले प्रयत्न, सामाजिक संस्था, राजकीय सत्तास्थाने इत्यादींचा समावेश इतिहासाच्या अभयसक्रमात करणे क्रमप्राप्त ठरते. शिक्षकरूपी कलाकाराच्या हातातील असे एक साधन कि, ज्याद्वारे शिक्षक आपल्या ध्यये उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांना घडवू शकतो ते साधन म्हणजे अभ्यासक्रम .. व्याख्या ---     ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

                        अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा -.  उत्तर - अभ्यासक्रमात त्या इयत्तेला असणाऱ्या सर्व  विषयांचा समावेश होतो. अभ्यासक्रम हि संपूर्ण योजना असते तर पाठ्यक्रम हा त्यातील एक भाग असतो. पाठ्यक्रम म्हणजे विशिष्ट इयत्तेसाठी विशिष्ट विषयाची अध्ययन अध्यापन योजना होय. अभ्यासक्रमांने ठरवून दिलेली निश्चित उद्दिष्ट्य गाठण्यासाठी पाठ्यक्रमाचा उपयोग करावा लागतो.           इतिहास या विषयाची व्याप्ती फार मिठी आहे. अनेक ऐतिहासिक व्यक्ती, त्यांचे कर्तृत्व, विविध साम्राज्य, त्यांची कारकिर्दी, लोकांचे सामाजिक, आर्थिक, सामाजिक व धार्मिक जीवन याचा इतिहासात समावेश होतो. तसेच मानव निर्मितीपासून तर आजपर्यंतचा काळ इतिहासात जमा होतो. इतिहासाची हि फार मिठी व्याप्ती लक्षात घेता हा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडायचा कसा ? याची रचना कशी करायची ? हा एक फार मोठा प्रश्न असतो. निरनिराळ्या शिक्षणतज्ञांनी अभ्यासक्रम रचनेच्या सुचविलेल्या पद्धती पुढीलप्रमाणे :-  कालक्रम पद्धती     ...

शब्दार्थ इंग्लिश टू मराठी

शब्द अर्थ इंग्लिश टू  मराठी break  ( ब्रेक ) भंग पावणे get  ( गेट ) मिळवणे mend ( मेण्ड ) सुधारणे treat  ( ट्रीट ) वागणूक, वागविणे Diagram  ( डाईग्राम)  आकृती ,आराखडा remaining  (रिमेनिंग) रिकामे compare  (कम्पेअर ) तुलना communication  (कम्युनिकेशन ) संवाद address  ( अड्रेस ) सांगणे

शब्दार्थ मराठी टु इंग्लिश English to Marathi

शब्दार्थ मराठी टु इंग्लिश १) Unit  (युनिट) - घटक , संच २) Face  ( फेस ) - चेहरा ३) express  ( एक्स्प्रेस ) व्यक्त करणे ४) thoughts  ( थॉटस ) विचार  ५) Judge  ( जज ) च्यावरून मत बनविणे ६) Outward ( आऊटवर्ड ) बाह्य ७) Appearance  ( अपिअरन्स ) स्वरूप ८) behind  ( बिहाईन्ड ) पाठीमागे , आड ९) Need  ( निड ) आवश्यक, जरुरी १०) feel  ( फील ) मनापासून वाटणे ११) Wanted  ( वॉन्टेड ) पाहिजेत १२) Brain  ( ब्रेन ) मेंदू १३) intelligence  ( इंटेलिजन्स ) बुद्धी, हुशारी १४)  heart ( हार्ट ) ह्रदय   

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी ब्लूबेरी उपयुक्त

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी ब्लूबेरी उपयुक्त फळं  आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याने ती खाण्याचा सल्ला हा आवर्जून दिला जातो. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि ब्लॅकबेरीसारख्या बेरीज अनेकांना प्रचंड आवडतात. बेरीज मेटाबॉलिजम बूस्ट करतात आणि फॅटी लिव्हरची समस्या दूर करतात. याचबरोबर डायजेस्टिव्ह सिस्टीममधून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी देखील मदत करतात.     ब्लूबेरी खाणं हे वयोवृद्ध व्यक्तीसाठी अत्यंत चांगलं असतं असं म्हंटलं जातं. मात्र ब्लूबेरी हि सर्व वयोगटातील मंडळींसाठी फायदेशीर ठरते. एका रिसर्चमधून हि माहिती समोर आली आहे. ब्लड प्रेशर आणि स्मरणशक्तीबाबत असलेल्या समस्या दूर करण्यासाठी ब्लूबेरी संदर्भातील नवीन माहिती समोर आली आहे. द जर्नल ऑफ जेरेन्टलॉजि सिरीज या बायोलॉजिकल सायन्सेस अँड मेडिकल सायन्सेसमधील प्रसिद्ध  झालेल्या एक अहवालात ब्लूबेरीचे फायदे सांगितले आहे. 

इतिहास विषयाची संरचना

इतिहास विषयाची संरचना   राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला/साहित्य, विज्ञान, इतर स्थानिक प्रादेशिक राष्ट्रीय जागतिक. वरील संरचनेमध्ये इतिहासाचा काळ, ऐतिहासिक घटनेचे स्थळ आणि ऐतिहासिक घटनेचे क्षेत्र यांचा विचार केलेला आहे. इतिहासाची हि संरचना इतिहासाच्या प्रकारांवर अवलंबून आहे. म्हणजेच काळानुसार प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, अर्वाचीन इतिहास अशी त्या त्रिमितीय ठोकळ्याची हि एक बाजू झाली. त्रिमितीय ठोकळ्याची दुसरी बाजू आहे. स्थळानुसार इतिहासाची ज्यात स्थानिक इतिहास, प्रादेशिक इतिहास, राष्टीय इतिहास आणि जागतिक इतिहास येतो. त्रिमितीय ठोकळ्याची तिसरी बाजू हि क्षेत्रानुसार किंवा ऐतिहासिक घटनेच्या विषयानुसार आहे. उदा. राजकीय इतिहास, सामाजिक इतिहास, आर्थिक इतिहास, धार्मिक इतिहास, कला व साहित्याचा इतिहास, विज्ञानाचा इतिहास व याशिवाय येणारे क्षेत्रे किंवा विषय यासाठी एक रकाना इतर या नावाने सोडला गेला.       वरील ठोकळ्यामध्ये इतिहासाची कोणतीही घटना बसू शकते. उदा. पानिपतचे तिसरे युद्ध अशी घटना असेल तर वरील त्रिमितीय ठोकळ्यातील एक ठोकला बाजूला काढता येतो ज्याला पुन्हा तीन बाजू ...

DAULATBAD FORT

इमेज
  Daulatabad , also known as   Devagiri , is a 12th-century fort city in   Maharashtra   state of India, about 16 kilometres (9.9 mi) northwest of   Aurangabad .   The place was originally named Devagiri     when it was an important uplands city along caravan routes (ca. sixth century AD), but the intervening centuries have reduced it to a village. However it is also considered to be one of the seven wonders of Maharashtra and a developing tourist spot. The historical triangular fort of Daulatabad was built by first  Yadava  king  Bhillama V  in 1187. Starting 1327, it famously remained the capital of  Tughlaq dynasty , under  Muhammad bin Tughluq  (r. 1325-1351), who also changed its name, and forcibly moved the entire population of  Delhi  for two years before it was abandoned for lack of water and Tughluq was constantly known to shift the capital from Delhi to Daulatabad and Daulatabad to...

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक                  सण १९०८. 'केसरी' मधील टिळकांनी लिहिलेला लेखाविरुद्ध भरलेल्या देशद्राहीच्या खटल्याचा निकाल लागला. टिळकांनी ६ वर्षाचा कारावास आणि ९ हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. ज्या ९ न्यायालयीन पंचांच्या निवडीवर आधारित हा निकाल देण्यात आला त्यातील ७ युरोपियन पंचांनी टिळकांना दोषी ठरवलं तर २ भारतीय पंचांनी ते निर्दोष असल्याचं मत मांडले. टिळकांना म्यानमारमधील मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्यांनी 'गीता रहस्य' हा ग्रंथ लिहिला. ६ वर्षांनंतर त्यांची मुक्तता झाल्यानंतर देशभर लोकांनी टिळकांचे उत्स्फुर्त स्वागत केले. या स्वागतातून लोकांनी त्यांना 'लोकमान्य' हि उपाधी दिली.               " जर एक भारतीय मुख्य न्यायाधीश खुर्चीत विराजमान होत असेल तर ते लोकमान्य टिळकांनी सोसलेल्या अपार यातना आणि त्यांच्या बलिदानामुळे. "स्वत्रंत भारतात १९४८ साली मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यावर न्यायमूर्ती एम. सी. छगला यांनी वरील उद्गार काढले होते.         पुण्य...

इतिहास विषयाची संरचना सविस्तर स्पष्ट करा.

 १.  इतिहास विषयाची संरचना सविस्तर स्पष्ट करा.  उत्तर - प्रत्येक विद्याशाखेची आशय घटकांची मांडणी एका विशिष्ट संरचीत स्वरूपात असते इतिहासाच्या आशय घटकांची मांडणी हि अशा वेगवेगळ्या प्रकारे करता येईल त्यातील  दोन प्रकारच्या मांडण्या आता आपण अभ्यासणार आहोत.          आशययुक्त अध्यापन पद्धतीची सुरवात महाराष्ट्रामध्ये साधारणत: १९८८०-८९ च्या सुमारास झाली ह्या विषयाची अभ्यास करण्याकरता त्यावेळेचे पुणे विद्यापीठातील शिक्षणकशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. व्ही. एस. देशपांडे यांनी आशययुक्त अध्यापनाचा विचार करण्यासाठी काही तज्ज्ञांच्या निमंत्रित केले होते. त्यामध्ये डॉ. ए. एन. जोशी , प्रा. जी. आर. बेळे, डॉ. शंकर अभ्यंकर, डॉ. श्रीमती जगताप, डॉ. रामदास बरकले यांचा समावेश होता. या पुणे अभ्यासगटाचे नेतृत्व डॉ. व्ही. एस. देशपांडे करत होते. डॉ.ए. एन. जोशी यांनी विद्याशाखेच्या संरचनेविषयी एक छोटेसे व्याख्यान दिले. आणि प्रत्येकाने  आपापल्या विषयांची संरचना तयार करावी असे   आवाहन केले. त्या दिवशी ज्या दोन संरचना तयार झाल्यात त्यात एक होती...

पाच्यात्य विचारवंत फ्रोबेल च्या दृष्टिकोनातून ज्ञानांची संकल्पना स्प्ष्ट करा . Explain the Conept of knowledge by Western Thinker- Froebel

1. • फ्रेडरिक फ्रोईबेलचा जन्म 21 एप्रिल 1782 रोजी जर्मनीच्या थुरिंगिया येथील एका लहान गावात ओबेरविसाबा येथे झाला. • फ्रोबेलची आई नऊ महिन्यांपर्यंत मरण पावली. जेव्हा फ्रेडरिक चार वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी पुन्हा लग्न केले. आपल्या सावत्र आईवडिलांनी व वडिलांनी दुर्लक्ष केले असे वाटत असताना, फ्रेबेलला गमतीशीर दुःखीपणाचा अनुभव आला. • 1805 साली फ्रोबेलच्या जीवनात एक वळणबिंदू ठरली. तो आर्किटेक्ट बनण्यासाठी फ्रँकफर्टला गेला पण त्याऐवजी त्याने प्रारंभिक शाळेत शिकवले. फ्रायबेलवर या अध्यापन अनुभवाचा प्रभाव असा होता की त्याने शिक्षणास त्याचे जीवन कार्य करण्याचे ठरविले. 2. • 1808 मध्ये तो स्विट्जरर्लंडच्या येव्हरडन येथे गेला, जेथे त्याने योहान पॅस्टलोजझी संस्थेच्या मुलांमध्ये शिकवले. आपल्या स्वत: च्या शैक्षणिक पार्श्वभूमीमध्ये थोड्या प्रमाणात कमतरता जाणवल्याने त्याने 1811 मध्ये येव्हरडन सोडले आणि 1816 पर्यंत गेटिंगन आणि बर्लिन विद्यापीठांमध्ये अभ्यास केला. • 1816 मध्ये फ्रोबेलने केलहम येथे युनिव्हर्सल जर्मन एज्युकेशनल इंस्टिट्यूट उघडला, एक शाळा त्याच्या स्वत: च्या शैक्षणिक सिद्धांतां...